पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रतिपदा द्वितिया तृतिया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी पौर्णिमा आमावस्या अग्नी ब्रह्मदेव पार्वती गणेश लक्ष्मी कार्तिक स्वामी सूर्य भोलेनाथ कालिका यम विश्वदेव श्रीविष्णू कामदेव शंकर भगवान चंद्र पितर पालकांची सही (विद्यार्थी अज्ञान असल्यास.) वृद्धी, विनाश मंगलदायी, वरदहस्त शक्तीउपासना, असुरांचा संहार बौद्धिक क्षमता, विकार रहीत. विद्या व धन यांची सांगड. धन व प्रसिद्धी. स्नेही व मार्गदर्शक. सूर्यनमस्कार एक साधना समाधानी, तापट. आक्रमक, दुष्टांचा नाश. न्यायनिष्ठुर, संयमी कष्ट करणे, सुखी होणे. सद्गुण व सुख प्रतापी, विजयी, सुखी. तापट, आक्रमक सौंदर्य, शांतपणा, मधुरभाष्य, धनवान. पूर्वजांचा आशीर्वाद. दिनांक साधकाची सही संपूर्ण आरोग्याची हमी फक्त पंधरा मिनिटांमध्ये. दररोज. सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण सत्र प्रत्येक शनिवारी सायंकाळी ६.३० ते ८.०० बौद्धिक व पूर्वतयारी रविवार सोमवार, मंगळवार, बुधवार सकाळी ६.३० ते ८.०० प्रात्यक्षिक व सराव देणगी स्वीकारली जाते. ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ ३१५