पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुक्रमणिका मनोगत, प्रस्तावना, ऋणनिर्देश, आशीर्वचन विभाग एक - पूर्वार्ध सूर्यनमस्कार धार्मिक अधिष्ठान सद्गुरु वंदन, सूर्यनमस्कार प्रकार, ब्रह्मकर्मांतर्गत नित्यकर्म सूर्यनमस्कार स्वयंसाधना सूर्यनमस्कार श्लोक-मंत्र सूर्यनमस्काराची गृहित तत्त्वे सूर्यनमस्कार व्याख्या व धार्मिक अधिष्ठान बोधकथा करन्यास अर्थ व महत्त्व करन्यास कृती, विश्वोत्पत्तीचे मूलतत्व - i-xxvi विभाग दोन - कार्यपुस्तिका सूर्यनमस्कार - प्राणायाम प्रशिक्षण वर्ग कृतिपुस्तिका प्रथम दिवस - सूर्यनमस्कार पूरक प्राणायाम - १ १२ २० शरीरामधील ऊर्जाचक्र, स्थान निश्चिती व महत्त्व ३३ आज्ञाचक्र, मणिपूरचक्र, अनाहतचक्र, विशुद्धचक्र - स्वाधिष्ठानचक्र, सूर्यनमस्कार प्रतिक २७ सूचना ५२ प्रथम व्याख्यान छायाचित्रे व माहिती तक्ते (एकूण बेचाळीस) (Power Point Presentation) मागणी केल्यास पाठविले जातील. सद्गुरू वंदन ५७ नाद ॐ क्रिया, स्नानविधी –दाबबिंदू सराव, दीर्घश्वसन-वायू ॐ क्रिया सूर्योपस्थानम्, नाडी शोधन क्रिया, अनुलोम-विलोम क्रिया, सूर्यनमस्कार पूरक योगासने / व्यायाम ७४ पूरक व्यायाम प्रकार उद्दिष्टे - सूचना, सद्गुरु वंदन ( आनंदमुद्रा), अनाहतचक्र विशुद्ध चक्र याकडे लक्ष देऊन करावयाचे व्यायाम प्रकार, अनाहतचक्र विशुद्ध चक्र आणि शरीराची डावी-उजवीबाजू याकडे लक्ष देऊन करावयाचे व्यायाम प्रकार, उंच उडी प्रकार एक, सद्गुरु वंदन ( आनंदमुद्रा) सूर्यनमस्कार एक साधना xxviii