पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सोमवार मंगळवार बुधवार गुरूवार शुक्रवार शनिवार. तिथी व त्यांची नावे चंद्राच्या वाढणाऱ्या कला प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत असतात. या पंधरवड्याला शुक्ल पक्ष म्हणतात. पुन्हा प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत या कला कमी कमी होत जातात. या पंधरवाड्याला कृष्णपक्ष म्हणतात. १. प्रतिपदा ६. षष्ठी ११. एकादशी २. द्वितिया ७. सप्तमी ८. अष्टमी ९. नवमी १०. दशमी ३. तृतिया ४. चतुर्थी ६. पंचमी मराठी महिने व ऋतू - F वसंतऋतू - गीष्मऋतू - वर्षाऋतू - - शरदऋतू - - हेमंतऋतू - चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. शिशिरऋतू - - सूर्यनमस्कार एक साधना १२. द्वादशी १३. त्रयोदशी १४. चर्तुदशी १५. पौर्णिमा / अमावास्या. 1 11 २८५