पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सद्गुरुंचा, समर्थाचा. तेच तुम्हाला साधनेतील अमृतत्त्वाचा प्रत्यक्ष अनुभव देऊ शकतात. त्यांनी तो आपणाला द्यावा अशी तुमच्या अंतकरणातील आत्मारामाला सर्व भावे प्रार्थना करतो. सांगता नये ते सांगणे । गोडी कळाया गुळ देणे । ऐसे हे सद्गुरुविणे | होणार नाही ।। दासबोध ६-१०-१० ॥ जय जय रघुवीर समर्थ || ।। श्रीरामसमर्थ ।। सूर्यनमस्कार एक साधना कार्यपुस्तिका (साधकांसाठी फक्त) सूर्यनमस्कार साधक या पुस्तकाचे स्वागत करतील, सूर्यनमस्कार पाठ्यपुस्तक म्हणून याचा स्वीकार करतील याची आम्हाला खात्री आहे. पुस्तक सेवा मूल्य कमीतकमी ठेवून जास्तीतजास्त साधकांपर्यंत ते पोहोचविण्याचा संस्थेचा संकल्प आहे.. पुस्तक छपाईसाठी देणगी, आपला व्यवसाय / अस्थापन याची जाहिरात किंवा रगीत छायाचित्राचे प्रायोजक म्हणून आपणाला या उपक्रमामध्ये सहभागी होता येईल. आभार! संपर्क प्रकाशक : श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र नासिक. 'काशिवंत' पाटील लेन-४, कॉलेज रोड, नासिक- ४२२००५ दूरध्वनी : ०२५३-२५७४२९३, भ्रमणध्वनी: +९१ ९४०३९१४३७४ ॥जय जय रघुवीर समर्थ ।। सूर्यनमस्कार एक साधना / २८२