पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

● २१६००ह्न२४ =९०० एका तासात ९०० वेळा श्वासोच्छ्वास करतो. ९००६६०=१५ एका मिनिटात १५ वेळा श्वासोच्छ्वास करतो. १२००६४ =४८०० बाराशे सूर्यनमस्कार ४८०० श्वासाचा कालावधी ४८००ह्न१५ =३२० बाराशे सूर्यनमस्कार ३२० मिनिटांचा कालावधी ३२०ह्न६०=५.२० बाराशे सूर्यनमस्कारासाठी ५.२० तास लागतात. "Surya Namaskar a sports-science analysis". या संकेत स्थळावर उल्लेख केल्याप्रमाणे १०८ एकशे आठ सूर्यनमस्कार पंचवीस मिनिटांमध्ये काढलेले आहेत. म्हणजे बाराशे सूर्यनमस्कार घालण्यास साधारणपणे ०४.३८ चार तास अडतीस मिनिटे लागतात. (१२०० ह्न १०८) ह्न २५ = २७८ ● • ● श्वासाचा ताल व शरीरकृतीची लय यांचे नृत्य सुरू होते. यापेक्षा अधिक वेळ लागत असल्यास तो नियंत्रित सूर्यनमस्कार होतो. आपण दिवसातून २१६०० एकवीस हजार सहाशे वेळा श्वासोच्छ्वास करतो. म्हणजे बाराशे सूर्यनमस्कार घालण्यासाठी एकूण ०५.२० पाच तास वीस मिनिटे लागतात. • सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये एका मिनिटाला पाचपेक्षा अधिक सूर्यनमस्कार घालणारे स्पर्धक नेहमीच आढळतात. काही स्पर्धक साष्टांग नमस्कार स्थिती घेतल्यानंतर मकरासन- -भुजंगासन- पर्वतासन अशी पाच ते दहा आवर्तने पूर्ण करून नंतर पुढील आसने करीत अंतिम स्थिती घेऊन उभे राहतात. यामध्ये बाराशे सूर्यनमस्कार पूर्ण करण्यासाठी आणखी बराच कमी वेळ लागतो. दहा अंकी सूर्यनमस्कारासाठी यापेक्षा कमीवेळ लागणार हे वेगळे सांगायची जरुरी नाही. वेदकालीन सूर्यनमस्कार साधनेला ऊर्जितावस्था सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांनी आगर टाकळी (नासिक) येथे दिली. आपले नित्यकर्म सार्वत्रिक करण्यासाठी भारत भ्रमण केले. बाराशेपेक्षा अधिक मठांची स्थापना करून सूर्यनमस्कार एक सा २७०