पान:सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शाही बुडवून तो देश दिल्लीच्या राज्यांत सामील केला.ह्या इतिहासांत अकबराचे राज्य संपेपर्यंतचा इतिहास आहे. ह्या प्रांतांत नाण्यायेण्याच्या पुष्कळ सोई झाल्यामुळे त्यांतील प्रवास फार सोपा आहे. हा इतिहास मूळ गुजराथींत लिहिला असून, त्याचे हे मराठी भाषांतर करून ते वाचकांस सादर केले आहे.यांतील दोषांचा त्याग करून गुणांचे ग्रहण करणे सुज्ञांकडे आहे. भाषांतरकर्ता NERAL LIRAM सार्वजनिक बाचालय खेड, (पुणे)