पान:सिंचननोंदी.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रदीप पुरंदरे j जन्म १९ डिसेंबर १९५४. जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी), औरंगाबाद येथे १ डिसेंबर १९८३ पासून सहायक प्राध्यापक. १९७७ साली कर्नाटक रिजनल इंजिनियरिंग कॉलेज, सुरतकल येथून बी. ई. (सिव्हिल) पदवी. १९८५ साली कोलोरॅडो व युटा स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिका येथून सिंचन व्यवस्थापनाचे अठरा आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण. १९८८ साली WRDTC, रूडकी विद्यापीठातून एम. ई. (जल उपयोग प्रबंध) पदवी, सुवर्णपदक. Dissertation: 'Feasibility study of automatic regulation of irrigation canal- A case study': Operation and Management of irrigation Systems in Distribution Maharashtra, Water practices in Maharashtra.. सिंचनसंदेश इत्यादी वाल्मी प्रकाशनात सहभाग.. अभियांत्रिकी विषयावरील स्लाईड शो व चित्रफितींचे संहितालेखन. १९९० साली Education Development Centre, बोस्टन, अमेरिका येथून व्हिडिओ डिस्क बनवण्याचे पाच आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण. Maintenance of Irrigation Canals या विषयावरील Interactive Video Disc बनवण्यात सहभाग..