पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/189

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाजात असा अपवाद असतोच. तेच दिशाहीन समाज व संस्कृतीचे दीपस्तंभ असतात. काळ त्यांनाच शरण असतो. लोक त्यांचेच उपासक असतात. खरीदले जाणारे, विकाऊ कलाकार, साहित्यिकांना न अनुयायी असतात न उत्तराधिकारी।


(टीप ‘सत्ता के गलियारे में संस्कृति' लेखाचे भाषांतर)

संस्कृति क्या है? - विष्णु प्रभाकर

सस्ता साहित्यमंडल,

नई दिल्ली - ११०००१

प्रकाशन वर्ष - २०१५

■ ■

साहित्य आणि संस्कृती/१८८