पान:साहित्यातील जीवनभाष्य.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





सूची


 [ प्रस्तुत प्रबंधात अंतर्भूत झालेल्या व्यक्ति- देवादींची नांवे ठळक टाइपमध्ये दिली असून केवळ काल्पनिक पात्रांच्या नांवातील आद्याक्षरांपुरताच जाड टाइप वापरला आहे. तसेच प्रबंधांतर्गत ग्रंथांचे उल्लेख करताना अवतरण चिन्हांचा उपयोग केलेला आहे. स्थलनिर्देश इटॅलीक टाइपमध्ये दर्शविले असून संकीर्ण उल्लेखांसाठीं साध्या टाइपाचा वापर केला आहे. साम्राज्य, वकिलाती, लष्कर, भाषा, लोक, संस्कृती इ० चे निर्देश प्रायः स्वतंत्रपणे न करता शक्य तेथे त्या त्या देशांच्या नावापुढेच ते ते पृष्ठांक घातले आहेत. अर्थबोध होण्याच्या दृष्टीने काही जागी कंसात स्पष्टीकरण केले आहे. इंग्रजी नावांच्या प्रारंभीचे उपपद, तसेच बहुमानार्थ वापरलेले 'श्री' हे अक्षर सूचीत वगळले आहे. व्यक्तिनामाचा उल्लेख करताना प्रथम आडनाव दिले असून पात्रांची नावे मात्र असलेल्या स्थितीतच ठेवली आहेत.]




अंकलटॉम - ५५, ५६, ५७, ५८, ७२
"अंकल टॉम्स केबिन" – ५४, ५५, ५७, ५९, ७३
"ॲज यू लाईक इट्" - १३२
"अटकेपार" - १०७, ११३
अण्णा खोत - ११०, १११, ११२
अँथनी, सुसन - ९६
अप्सरा- १५
अंबा - १२

अमेरिका - १९, २०, ३२, ३३, ५४,
५५, ५६, ५७, ५९, ६०, ९६, १२४
अयोध्या - ९, ११९

ॲरिस्टॉटल - ४, ५, ७, १७
अरुण - १२६
अर्जुन - १०, ११, १२, १३, ९८
अर्नोल्ड, मॅथ्यू - १, ५, ६, ७, १८, १३५
अलेकझेंद्रा - ३७, ४०
अलेक डरबरव्हिल - ८१, ८३, ८४, ८५, ८७
अश्वत्थामा- १०
अहमद - २७

ऑक्सफर्ड विद्यापीठ-४
 
सूची
१३७
 


 [९]