पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असे काही तरी खरोखरीचे अस्तित्वात असते, असे वाटू लागते. पाश्चात्य पंडितांत ह्यावर पुष्कळ ऊहापोह झालेला आहे. आपल्याकडील तत्त्वविषयक लिखाणात अशी समजूत उत्पन्न व्हावी, असे काही नाही. पण 'समाज' हा शब्द आपण इतक्या वेळा वापरात आणतो व समाजहिताविषयी इतक्या गोष्टी करितो की, समाज म्हणजे त्यातील व्यक्तींपेक्षा काही निराळाच इंद्रियगम्य सजीव पदार्थ आहे, असे वाटू लागते. काही दृष्टींनी आणि तेसुद्धा केवळ कल्पनेत समाजाला अस्तित्व असते. हिंदू व्यक्ती प्रत्यही मर असतात, नव्या जन्मतात; पण 'हिंदू समाज' म्हणून काहीतरी शतकानुसार अस्तित्वात आहे. तीच गोष्ट मानव समाजाची. प्राणिजातीच्या बाबता असेच असते. विशिष्ट काळी व स्थळी जिवंत असलेली वाघ सिह, . ससे मरत असतात; पण वाघ, सिंह, हरीण. ससा ही प्राण्यांचा जिवंत असते. ज्या वेळी सर्व व्यक्ती मरतात, तेव्हा जातही मरत. ' एक गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे की, केवळ प्राणिशास्त्रदृष्टया प्रा" व त्यातील प्रत्येक प्राणी ह्यांचे नाते केवळ नैसर्गिक, शारीरिक स्व आहे. तर समाज व त्यातील व्यक्ती ह्यांचे नाते सांस्कृतिक व सा आहे. एका प्रकारचे सर्व प्राणी मेले की त्या त-हेची प्राणिजातही मर व्यक्ती न मरताही एखादा विशिष्ट समाज मरुन जातो. उदा. न्यूझा पूर्वीच्या मावरी संस्कृतीच्या लोकांचे वंशज आजही भरभराटीत आ पूर्वीचा धर्म, संस्कृती, इतिहास सर्व नाहीसा झाला आहे. म्हण समाज व संस्कृती मेली; पण मावरी माणसे जिवंत आहेत. समाज ह्यांचे नाते अतिशय गुंतागुतींचे आहे. समाजाशिवाय व्यक्ती घ जिवंत राहू शकत नाही, हे जरी खरे असले, तरी समाजाच । समाजातील व्यक्तींच्या हितापेक्षा काही निराळेच असू शकते, ह बरोबर नाही. समाजहिताच्या नावाखाली व्यक्तींना अधपाटा शेकडो व्यक्तींना ठार मारावयाचे, कित्येकांना वेठीला जुंपावयाच, हद्दपार करावयाचे, असले प्रकार आज चाललेले दिसतात.' अंतिम हितासाठी व्यक्तींना बळी देणे अपरिहार्य आहे, अशी भूमिप ८८ शारीरिक स्वरूपाचे स्कृतिक व सामाजिक णिजातही मरते. पण ता. उदा. न्यूझीलंडमध्ये भराटीत आहेत; पण हि. म्हणजे मावरी त. समाज व व्यक्ती व्यक्ती घडत नाही, माजाचे हित म्हणजे शकते, ही कल्पना ना अर्धपोटी ठेवावयाचे, गुपावयाचे, कित्येकांना सतात. समाजाच्या अशी भूमिका कित्येक || संस्कृती ||