पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समाजाची नियंत्रक शक्ती शिक्षेच्या रूपाने सर्वांच्या प्रत्ययास येते. समाजाला आवडणारी कृत्ये व समाजाला नावडणारी कृत्ये व त्यांना मिळणारी बक्षिसे व शिक्षा ह्यांचे मुख्यतः तीन प्रकार असतात. विशेष दैवतवादावर आधारलेल्या मताला हल्ली वाङ्मयात 'धर्म' म्हणतात; व ह्या स्थळी त्याला आपण 'संप्रदाय' म्हटले आहे. सांप्रदायिक दृष्ट्या जे समाजाला पर्यायाने संप्रदायालाआवडते त्याला 'पुण्य', व जे नावडते त्याला 'पाप', अशा संज्ञा आहेत. इतर लौकिक व्यवहारात, विशेषतः जेथे समाजाची दंडयंत्रणा कामी येते, अशा वेळी न आवडणा-या कृत्यांना 'गुन्हा' किंवा 'अपराध' म्हणतात. समाजात दुष्कृत्यांना दंडण्यासाठी पुष्कळ संस्था असतात. सत्कृत्यांना उत्तेजन देणा-या संस्था त्या मानाने कमी असतात. तिसरी जोडी चांगले-वाइट, 'सत्-असत्' ह्या शब्दांनी सूचित केली आहे. ह्या प्रकारात कृत्य व त्यामागचा बद्धी ह्यांचा विचार केलेला असतो: व बहतेक वेळी फक्त एका समूहापुरता दृष्टी मर्यादित न ठेविता ती बरीच व्यापक असते. ह्यालाच नीतिावचा म्हणतात. पाप व पुण्य हे प्रत्येक समाजाच्या सांप्रदायिक मतावर अवल' असते; गुन्हा किंवा निरपराधित्व त्या-त्या वेळच्या कायद्यावर अवल' असते; पण 'सत्'व 'असत' हे शब्द जे मूल्य दर्शवितात, त्यात मनुष्यसमाजा खोलवर विचार केलेला असतो, व ते ब-याच अंशी विशिष्ट समान विशिष्ट काळ ह्यांपुरतेच मर्यादित नसते. सांप्रदायिक पापपुण्यात दंडनीतीतील अपराधविचार वरील प्रकारच्या सदसदविवेकाच्या जितक येतील, तितके जास्त-जास्त व्यापक होऊ लागतात व आचाराच कमी-कमी होऊ लागते. सदसद्विचारसुद्धा दिक्काल निरपेक्ष नसतो - पुढे पाहू. पण त्याआधी समाजात जी मूल्ये तयार होतात, ती का व त्यांचे कार्य काय, हे थोडक्यात समजावून घेणे अवश्य आहे. - मनुष्य नेहमी समूहात राहिलेला आहे. एकाच वेळी निरानरावा त्याला निरनिराळे स्थान असते. ते स्थान असणा-याकडून समाजाचअपेक्षा असतात. वयपरत्वे व्यक्तीला जास्त-जास्त समहांतून स्थान । जाते, आणि निरनिराळ्या भूमिका वठवाव्या लागतात. ह्या भूमिका व त र होतात, ती कोणासाठी 1ळा निरनिराळ्या समूहांत 'डून समाजाच्या काही समूहांतून स्थान मिळत या भूमिका वठवितानाच || संस्कृती ।। ७६