पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आठ धर्म 'ऊर्ध्वबाहुविरौम्येष न च कश्चिच्छृणोति माम् । 'बाहू उभे हाकारितो । कोणी ऐकेनाचि मज ।। "व्यासांचे तुम्ही घेतलेले वचन उत्कृष्ट आहे; पण..." -तुमच्या मनात आलेली शंका मलापण आली होती. खरे म्हणा. लबाडी करायला पाहत होते. संस्कृतमध्ये अशा वचनांना तोटा - ऐकिले म्हणजे पहिल्याप्रथम वाटते की, 'वा,वा, काय छान तत्त्व १ आहे!' पण विचार करायला लागले की, लक्षात येते की, ज्या एका सर्व विचाराची इमारत, त्याच शब्दाचा अर्थ स्पष्ट व संशयातात 'धर्मात् अर्थः च कामः च' केवढे मोठे तत्त्व गोविले आहे, असे वाट मग ध्यानात येते की, ज्या धर्मावर सर्व व्यवहार आधारावयाचा, तो धन काय, हे सांगितलेलेच नाही. मला वाटले होते, मी व्यासांचा लाप तुम्ही खूष व्हाल! अपेक्षेप्रमाणे झालातही खूष; पण तात्पुरत्याच. 3 मनात आले की, धर्म म्हणजे काय हे जोवर स्पष्ट झाले नाही, ता ओळीचा वाटेल तो अर्थ करिता येईल. निदान लेखिकेला तरा " शब्दाने काय म्हणायचे आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे. 'जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेंच करी ।। 'धर्म' म्हटला की, 'अधर्म' शब्द मनात येतोच. 'धर्म' ह्या काहीतरी चांगले, आचरणास योग्य, असा बोध होतो, तर अध काहीतरी वाईट जे वर्ण्य करावे. टाळावे असे. असा बोध हो वाईट, आचरणीय अनाचरणीय, उत्तम-अधम ह्या जोड्या जी मूल्ये दार त्यांच्या बाहेरचे, ज्याला ही विशेषणे लाग पडणार नाहीत, अस काय? ६० या एका शब्दावर सशयातीत नसतो. , असे वाटते. पण रावयाचा, तो 'धर्म'म्हणजे साचा श्लोक देईन, त्याच. तुमच्याही ल नाही, तोपर्यंत ह्या खिकेला तरी 'धर्म' ह्या 1. 'धर्म' ह्या शब्दान र अधर्म म्हणजे धि होतो. चांगले या जी मूल्ये दाखवितात, त, असे काही आहे ।। संस्कृती ।।