पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याचा वध करून त्याने सांगितलेल्या मार्गाने तेथून दीड योजन दूर असलेल्या शरभंगाच्या आश्रमात गेला. तेथून बराच रस्ता तुडवून (३.६.२० गत्वा दूरमध्वानम्) राम सुतीक्ष्णाच्या आश्रमाला आला. तेथून दुस-या दिन पंचाप्सरस नावाच्या सरोवराशेजारून जात ते दंडकारण्यातील मुना आश्रमात आले. तेथून राम निरनिराळ्या ऋषींचा पाहुणचार घेत १० राहिला व परत सुतीक्ष्णाश्रमाला आला. सुतीक्ष्णाश्रमाहून चार य दिवशी गेला. अगस्त्य ऋषींच्या भावाचा आश्रम होता. तेथे तो दुस-या दिवशी न योजनांवर तेथून एका योजनावर अगस्त्य ऋषींचा आश्रम होता. तेथून दोन व पंचवटी होती. तेथे रामाने आश्रम बांधिला व ते तेथे राहू लागल येथून जवळपासच कोठेतरी जनस्थान नावाचा प्रदेश होता नाहीशी झाल्यावर रामाने पंचवटी व जनस्थान धुंडाळले; पण ता नाही. जटायु मरणाच्या द्वारी पडलेला दिसला. त्याची क्रिया पश्चिमेला गेले. थोड्या वेळ्याने ते दक्षिणेकडे गेले. तीन का। त्यांना क्रौंचारण्य लागले. येथे त्यांनी कबंधाचा वध केला. कर पुढचा मार्ग सांगितला. "पश्चिमेला बराच मार्ग गेल्यावर पपा ' सरोवराच्या पश्चिम तीरावर तुम्हाला शबरीचा आश्रम व मात' पंपा ओलांडल्यावर ऋष्यमूक पर्वत दिसेल. तेथे त्यांनी सुत्रा करावे." ऋष्यमूकाहून पहिल्यांदा वानर व नंतर वानरसैन्यासह राम गेले, तो मार्गही रामायणात दिलेला आहे. पण त्याआधी रात करण्यासाठी पंचवटीला कोणत्या मार्गाने आला, ते पाहू. रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक-कान कापल्यावर ता आपले भाऊ खर-दुषणांकडे गेली व रामाचा सूड घेण्यास खर, दूषण व त्यांचे सहाय्यक यांना रामाने मारल्यावर शू आपला भाऊ जो रावण याच्याकडे गेली व तिने त्याचा कली, "तू असला कसला राजा? (अध्याय ३१) माझी काय " बघ. जनस्थानात असलेले तुझे सर्व भाऊ मारले गला । प्रदेश होता. सीता 1ळले; पण ती सापडली चा क्रिया आटपून ते • तीन कोस गेल्यावर कला. कबंधाने त्यांना यावर पंपा नावाच्या म व मातंगाश्रम दिसेल. पानी सुग्रीवाशी सख्य सह राम लंकेला कसे आधी रावण सीताहरण र ती जनस्थानातच 5. घेण्यास तिनं सांगितले. यावर शूर्पणखा लंकेला त्याची खूप निर्भर्त्सना काय दशा झाली, ते ल आहेत व ह्यातली तुला ३८ । संस्कती ।।