पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नैतिकतेचा नव्हता. ज्या दिवशी बाईंनी एकपत्नीत्वाला विरोध नोंदविला, त्या दिवशी त्यांच्यावर सनातनी म्हणून फार मोठा गहजब करण्यात आला. वस्तुस्थिती एवढीच होती की, हिंदूच्या परंपरेतील दोष दूर करण्याच्या निमित्ताने पाश्चात्यांचे अंधळे अनुकरण करावयाला बाई तयार नव्हत्या, कारण भिन्नभिन्न समाजरचनांचे गुण पाहण्याइतकी त्यांची बुद्धी निकाप होती. मातृपरंपरेचे समाज पाहताना त्या समाजातील कौटुंबिक स्थैर्य, इस्टटा अभंगपणा, कुटुंबातीत व्यक्तींचा एकजीवपणा आणि फार मोठ्या सामान कुटुंबाला एकत्र जोडणारे भावबंध त्यांनी पाहिलेले होते. पितृपरपरा स्थैर्याच्या दृष्टीने मातृपरंपरेची प्रणाली अधिक चांगली. आहे, असा का अनुभव होता; पण माणसाच्या जातीला स्थैर्याइतकीच स्वातंत्र्याचा असते. पितृपरंपरेत जावा-जावा एकदा परस्परांशी भांडू लागल्या, " कुटुंबाचे तुकडे पडतातच. या परंपरेत फार मोठी कुटुंबे निमा शकत नाहीत. पण त्यामुळे प्रत्येकाला आपला संसार मांडण्याच असते. मातृपरंपरेतसुद्धा एकेकजण संधी सापडताच प्रांताबाहर पत्करितो; आपली मुले व बायको घेऊन वेगळा होतो. ही प्रक्रिया दिसत होती. सरंजामशाही अवस्थेत पितपरंपरा मानवी समाजाला सोयीची वाटत असे, त्यांना नव्याने पितपरंपरा सोयीची वाटू पितृपरंपरेतून पळून जाऊन मातपरंपरेत दाखल होणारे समान नाहीत. उलट प्रक्रिया मात्र दिसते. याची कारणे इरावतीबाईंनी कुठे ना दिसत नाहीत. कदाचित याचे कारण हे असावे की. त्या कु विचार स्थैर्याच्या संदर्भात करीत होत्या. तितकीच मूलभूत स्व दुसरी परंपरा त्यांना जाणवली नाही. मातृपरंपरेपेक्षा पिपल कमी, स्वातंत्र्य अधिक, असे म्हणताना हे आधिक्य तुलनेनेच मान व एकांक म्हणून नर, मादी आणि उभयतांची अपत्ये गृहीत कला " हा एकांक गृहीत केला, तर स्त्रीचे स्वातंत्र्य मातृप तिो. ही प्रक्रिया त्यांना समाजाला अधिक यांची वाटू लागली. गार समाज दिसत इनी कुठे नोंदविलेली ' त्या कुटुंबरचनेचा मूलभूत स्वातंत्र्याची । पितृपरंपरेत स्थैर्य ननेच मानले पाहिजे हीत केली पाहिजेत. अधिक आहे, ही गोष्ट नाकारण्याचे कारण नाही. १३२ || संस्कृती ।।