Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
सारसंग्रह.
प्रकरण ३३
सत्कथा.

प्र० सत्कथा ह्मणजे काय ?
उ० सत्कथा ह्मणजे, विद्वान्, थोर, पुण्यवान् अशापु रुषांचें जन्मचरित, हे वाचून मनास आनंद होतो; आ णि मनुष्यास सदाचरणी प्रवृत्त व्हायास, आणि दुराच- रण सोडायास उदाहरण दिसते.
प्र० सत्कथा या शब्दाचें मूळ काय?
उ० हा शब्द सत् ह्मणजे थोर मनुष्य, आणि कथा ह्म- णजे वृत्तांत; अशा दोन शब्दांपासून झाला आहे.



प्रकरण ३४
संगीत.

प्र० संगीत ह्मणजे काय ?
उ० कानास मधुर लागाया जोगी जी स्वरांची रचना तिचे नाव संगीत गायने करून मनाचे श्रम जातात, आ णि हुशारी येती; ह्मणून हा उद्योग केला असतां फार उ- पयोगी होय. त्या पासून मनाची  चंचलता जाऊन ए- काता येती,