पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ मराठी अर्थः-- वेगवान् जो ( रथस्य ) वायु त्याचे माहात्म्य ( महि- मानं ) [ मी ] आतां इतक्यांतच (नु ) [ वर्णन करितों ]. ह्या [ वायूचा ] शब्द ( अस्य घोषः ), [ स्थावरजंगम पदार्थांना | भग्न करीत करीत ( रुजन् ) [ व गिरिगुहादिकांचे ठायीं नाना प्रकारचा ] आवाज उत्पन्न करीत करीत ( स्तन- यन् ), पसरतो (एति ). आकाशाला व्याप्त करून टाकणारा ( दिविस्पृक् ) [ हा वायु, दिगन्तरांना ] विवर्ण करीत करीत, वाहतो (याति) आणि ( उतो ) [हा] पृथिवीवरची धूळ (रेणुं ) [ सर्वत्र ] उडवीत उडवीत (अस्थन् ), जातो ( एति ). [ ह्मणून तर दिगंतरें विवर्ण होतात. ] ऋचा २ री. एकंदरीमध्ये कठिण आहे. अनुसंप्रेरते= संप्रगच्छन्ति, यदभिमुखो वायुर्वर्तते तदभिमुखाः प्रकम्पन्ते इत्यर्थः, जिकडच्या बाजूला वारा वहात असतो तिकडच्या बाजूनें कम्पा- यमान होतात. " संप्रेरते वातस्य अनु= वायो: अनुगुणं. "अनु " हें उपपद " क्रियापाशीं घेऊन “ अनुसंप्रेरते " एवढें क्रियापद घ्यावें. विष्ठाः=विशेषण अवस्थिताः पर्वताद्याः, पर्वतादि स्थावर पदार्थ. एनं = एनं वायुं. " ह्या समनं न=संग्रामं इव, यद्वा धृष्टं पुरुषमिव, कामी पुरुषाकडे [ स्त्रियांनीं ] जावें तद्वत् . योषाः = अश्वयोषितः, यद्वा कामिन्यः, कामिनी स्त्रिया. “ योषाः " ह्या पशचा अर्थ " कामिन्यः " कामिन्यः " असा केला तर " गच्छन्ति " 66 अशा अर्थाचा ह्या क्रियापदाला मुख्य कर्ता 'तरुगुल्मादिरूपाः स्त्रियः " अध्याहृत घेतला पाहिजे आणि " आगच्छन्ति " ह्याचा अर्थ " गच्छन्ति असा केला पाहिजे. “ अभिगमन करितात. " शब्दाचा अर्थ " दाट झाडी" असा आहे. ८८ 'गुल्म " अभि- " ह्या