पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तस्मिन्. २०० समुदे= (१) समुद्दवन्ति अस्मात् भूतजातानि इति समुद्रः परमात्मा = (२) जलधौ, समुद्रांत. = (३) अन्तरिक्षे. ततः=[ यतः ईदृग्भूता अहं ] ततो हेतो:. वितिष्ठे - विविधं व्याप्य तिष्ठामि समवप्रविभ्यः स्थः इति आत्मने पदं, वि या उपसर्गामुळे आत्मनेपद घातलें आहे. भुवनानि = भूतजातानि. त्याच्यापुढे. " अनुप्रविश्य " हें अध्याहृत घ्यावे. विश्वा = सर्वाणि. उत=अपि च. अमूं= विप्रकृष्टदेशे अवस्थितं. द्यां=स्वर्गलोकं. उपलक्षणमेतत् एतदुपलक्षितं कृत्स्नं विकारजातं इत्यर्थः. वर्मणा= [ कारणभूतेन मायात्मकेन मदीयेन ] देहेन. पहिल्या चरणाचे दोन अर्थ होतात, ते असे- १ मराठी अर्थ -श्या [ परमात्म्याचे ] वरती ( अस्य मूर्धन् ) [ ज्याप्र माणें कारणरूपी जे तन्तु त्यांजवरती कार्यरूपी जो पट तो उत्पन्न करावा त्याप्र- माणें ] मी आकाश ( पितरं ) उत्पन्न करितें ( सुवे ). २ मराठी अर्थ - ह्या [ भूलोकाचे ] वरती (अस्य मूर्धन् ) मी आकाश ( पितरं ) उत्पन्न करितें ( सुवे ). दुसन्या चरणाचे तीन अर्थ होतात, ते असे- १ मराठी अर्थ - ज्याच्या पासून सर्व प्राणिमात्र उत्पन्न होतात असा जो [ परमात्मा ] त्याचे ठायीं ( समुद्रे ) व्यापून असणाऱ्या ज्या [ धोवृत्ति ० बुद्धि ] त्यांच्यामध्ये (अप्सु अन्तः ) [ असणारें जे चैतन्य तें] माझें कारण आहे ( मम योनिः ).