पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९७ उपक्षियन्ति = उपक्षीणाः संसारेण हीनाः भवन्ति, नाश पावतात, इहलो- कांतील सुखाला आंचवितात. श्रुधि = [ मया वक्ष्यमाणं ] शृणु. श्रुत = हे श्रुत, विश्रुत सखे. श्रद्धिवं=श्रद्धिः श्रद्धा तया युक्तं, श्रद्धायत्नेन लभ्यं इत्यर्थः. वदामि = उपदिशामि मराठी अर्थ - [ जो अन्न खातो ] तो माझ्या [ कृपे ] मुळेच अन खातो, जो पहातो [ तो माझ्या कृपेमुळेच पहातो ], जो श्वासोच्छ्रास करितो ( प्राणिति ) [ तो माझ्या कृपेमुळेच श्वासोच्छ्वास करितो ] आणि जो बोललेली गोष्ट ऐकतो [ तो माझ्या कृपेमुळेंच ऐकतो. ] माझें ज्ञान ज्यांना नाहीं ते ( मां अमन्तवः ) संसाराला मुकतात ( उपक्षियन्ति = उपक्षीणाः संसारेण हीनाः भवन्ति ). हे माझ्या विश्रुत ह्म० कीर्तिमान् [ मित्रा ! मी सांगतें ती गोष्ट ] ऐक ( श्रुधि). केवळ श्रद्धेनेंच जी समजावयाची ( श्रद्धिवं ) [ ती ब्रारूप वस्तु ] मी तुला सांगतो. ऋचा ५ वी :-- अहमेव स्वयं=अहं स्वयमेव. इदं = इदं ब्रह्मात्मकं वस्तु. वदामि= उपदिशामि. जुष्टं - सेवितं. मानुषेोभिः = मनुष्यैः. यं कामये यं पुरुषं रक्षितुं अहं इच्छामि. उग्रं = सर्वेभ्यः अधिकं. कृणोमि = करोभि. ब्रह्माणंखष्टारं.