पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७. हसा, हसवा, हसत रहा। (हास्यस्पंदन स्मरणिका, हास्यक्लन कोल्हापूर, २०१५) १८. भारत हे सहिष्णूच राष्ट्र हवे. (दैनिक तरुण भारत, कोल्हापूर, २६ जानेवारी, २०१६) १९. धर्म आणि विश्व एकता (अप्रकाशित) २०. बदलती जीवन शैली व समाज जीवन (डी.वाय.पाटील (आबा) अमृत महोत्सव स्मरणिका पलूस, २६ जून, २०१६) २१. । नातेसंबंध : गोफ की गुंता ? (तनिष्क मासिक, पुणे, दिवाळी अंक,- २०१६) २२. बळीराजाच्या आत्महत्यामुक्तीचा शाश्वत विचार (दै. लोकमत, दिवाळी अंक, कोल्हापूर, २०१६) २३. । पैसा झाला मोठा, माणूस छोटा (पुरुष उवाच, दिवाळी अंक, पुणे, २०१६) २४. । न उमललेल्या कळ्यांचे निःशब्द निःश्वास (ऋग्वेद मासिक, आजार, दिवाळी अंक, २०१६) २५. सामान्यांचे 'स्मार्ट' समाजकार्य (दै. तरुण भारत वर्धापनदिन विशेषांक, २१ डिसेंबर, २०१६) २६. । नातेसंबंधांचे प्रेक्षकीकरण (नवी सनद, नाशिक, जानेवारी, २०१७) २७. । आकाश घेऊन कोसळलेल्या स्त्रिया (जनस्वास्थ्य मासिक, सांगली, मार्च, २०१७) २८. ग्रामीण, असंघटित वयोश्रेष्ठांच्या सामाजिक समस्या (मनोहरी मनोयुवा, मे, २०१७) २९. । जग तसे, आपण असे कसे? (अप्रकाशित) ३0. चोचीतील पाण्यातले विणवा विझवण्याचे सामर्थ्य (अप्रकाशित) सामाजिक विकासवेध/१८४