पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पूर्वप्रसिद्धी सूची
१. विकास निर्देशांकावर आधारित सामाजिक न्यायाची गरज
 (४ फेब्रुवारी, २०१३ अप्रकाशित)
२. युवक हो, तुम्हाला तरायचंय की तरंगायचंय?
 (दै. महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर, २ जून, २०१३)
३. वंचित विकास हीच खरी प्रगती
 (दै. महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर, २0 जुलै, २०१३)
४. यंदा कर्तव्य आहे, पण...
 (‘यंदा कर्तव्य', दिवाळी अंक, २०१३)
५. नवसमाजनिर्मितीचा ‘सिंगापूर आदर्श' अनुकरणीय
 (दै. लोकमत,कोल्हापूर, दिवाळी अंक, २०१३)
मुलं बोलू लागलीत, चला त्यांना ऐकूया (दै. महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर, १४ नोव्हेंबर, २०१३) ‘बाल न्याय विधेयक - २०१४' रोगापेक्षा इलाज भयंकर. (अप्रकाशित) प्रेरक बदलाच्या प्रतीक्षेतील भारतीय स्त्री (जनस्वास्थ्य दिवाळी अंक, २०१४) अंधार झाला हे खरं, तरीपण... (जनस्वास्थ्य दिवाळी अंक, २०१४) हरवलेले... गवसलेले... | (मेहता ग्रंथजगत, पुणे, दिवाळी अंक, २०१४) ११. । भारतीय युवा धोरण-२०१४ | (युवा, कोल्हापूर, दिवाळी अंक, २०१४) कुटुंब नसलेल्यांची कुटुंबे (पुरुष स्पंदन, दिवाळी अंक, २०१४) अंधश्रद्धामुक्त जीवनाची गरज (श्री दत्ताबाळ स्मृती व्याख्यान, शिवाजी विद्यापीठ, २०१४) नवे ज्येष्ठ नागरिक धोरण व योजना (मनोहरी मनोयुवा, फेस्कॉम मुखपत्र, जानेवारी, २०१५) दुर्लक्षित अल्पसंख्यांकांचे प्रश्न (अल्पसंख्याकांचे प्रश्न चर्चासत्र, समारोप भाषण, महावीर महाविद्यालय कोल्हापूर, २६ मार्च, २०१५) सुजाण नागरिकांच्या प्रतिक्षेतील भारत (चपराक दिवाळी अंक, पुणे, २०१५) ॐ १६. सामाजिक विकासवेध/१८३