पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फिटणार कधी ना ऋण या सांगलीकरांचे... ज्यांनी घडविली चांगली आपली सांगली ! आधुनिक सांगलीचे जन्मदाते श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन (थोरले) रयतेचा राजा सांगली नगरीचे भाग्यविधाते श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन (धाकटे) मा.पद्मभूषण वसंतदादा पाटील