पान:समता (Samata).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • तक्रार कोणाकडे कराल ?

| कोणत्याही ठिकाणी असा गुन्हा आढळून आल्यास जिल्ह्याच्या कामगार आयुक्ताकडे दाद मागावी. तसेच स्थानिक पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवावी. तसेच जिल्हाधिकारी, बालकामगार अधिकारी यांच्याकडे तक्रार करु शकतो. लेक लाडकी अभियान शिरुर (का) (१२)