पान:सभाशास्त्र.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संभाशास्त्र

मान्य करीत आहे आणि कामगार व शेतकरी यांना सोईस्कर पडतील अशा सर्वसार्वजनिक इमारती, तेथील दिवाबत्ती बैठकीसुद्धा, या कामासाठी देत आहे. (To ensure complete freedom of meeting, the Repub lic recognises the right of its citizens freely to organise meetings, processions and so on, and places at the di। posal of its workers and peasants all premises convenient for publie gatherings together with lightings, heatings and furniture. ) १९३६ चे घटनेंतही * मुद्रणस्वातंत्र्य व सभास्वातंत्र्य (Free press and assemblage ) कायम ठेवलेले आहे. डेन्मार्कचें। घटनेचे कलम ८६ प्रमाणे नागरिकांना शस्त्रहित एकत्र येण्याचा हक्क आहे. सार्वजनिक सभेत पोलिसांना हजर राहता येईल. मोकळ्या जागेच्या सभेमुळे जर सार्वजनिक शांततेला धोका उत्पन्न होत असेल तर बंद करता येतील.” । वरील परिच्छेदांत निरनिराळ्या देशांतील घटनांतून सभास्वातंत्र्य व संघस्वातंत्र्य याबाबत काय व्यवस्था आहे याचे दिग्दर्शन केले आहे. या सर्व देशां तील घटना लेखनिष्ठ आहेत. सर्व लेखनिष्ठ घटनांतून मौलिक नागरिक हक्क बाबत स्पष्ट उल्लेख असतो. याविरुद्ध ज्या देशांत एक असा घटनाकायद स्वतंत्र नाही, म्हणजे जेथे घटना लेखनिष्ठ नाहीं, तेथे परिस्थिति असते. इंग्लं ची घटना लेखनिष्ठ नाहीं. अमुक एक कायद्याने नागरिकहक्क दोबस्त दिले आहेत अशी परिस्थिति तेथे नाही. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या नेतृत्वाखाली उर देशांच्या घटना झाल्या आहेत तेथेही हीच स्थिति आहे. कॅनडा, दक्षिण आफ्रिव । ऑस्ट्रेलिया या देशांतील राज्यकारभार ज्या कायद्याने चालतो त्यांत नागरि हक्कांचा समावेश नाहीं, हिंदुस्थानचा राज्यकारभार १९३५ चे कायद्याने चालतो; त्यांतही नागरिकहक्कांचा समावेश नाही. अनेक कायदे आहेत की ज्यांत कांहीं हक्क आहे असे मानून मर्यादा सांगितलेल्या आहेत. नागरिकांना सभा भरविण्याचा हक्क आहे, संघ स्थापन करण्याचा हक्क आहे असा उल्लेख या सर्व देशांचे कायद्यांतून आढळणार नाही. उलट मभेचे ठिकाण दंगा होण्याचा संभव आहे असे आढळून आल्यास पोलिसांनी ती बंद करावी. कायदेशीर कामाकरितां संघ स्थापन केले तर त्यांची व्यवस्था कशी असावी वगैरे नियमन व नियंत्रण सर्वत्र आढळून येते. घटनेत हक्क मान्य केलेर | असणे ही इष्ट गोष्ट आहे. हक्काचे मग अतिक्रमण झाल्यास कायदेशीर इला