पान:सभाशास्त्र.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जाकि प्रमाणे * सार्वजनिक है एकत्र जमण्याचा व संघस्थापन करण्याचा हक्क ग्वाहित आहे. या हक्कांचे , नसलेल्या गोष्टीसाठी शांततेने व शस्त्ररहित नियमन करणारे कायदे त्यांचे उपयोगाबाबत, धर्म, राजकारण अगर वर्गउष्ट्या फरक करणारे असणार नाहींत.” ( The right to assemble leaceably and without arms and to form association is uaranteed for purposes not opposed to Public morality. The laws regulating the manner in which these rights are to be exercised shall contain no policital, religious or class distinctions. ) परवानगीशिवाय पण शत्ररहित एकत्र येण्याचा हक्क बेल्जमचे घटनेचे कलम १९ ने दिला आहे; मात्र मोकळ्या जागेतील सभांना कांहीं मर्यादा घातल्या आहेत; पण त्या शांततासंरक्षणाचे दृष्टीने आहेत. शस्त्रहित एकत्र जमणे व संघशः अगर जमावाने एखादें कार्य करणे हे जुगोस्लाव्हच्या घटनाकायदा कलम १४ ने मान्य केले आहे; To assemble in meeting and to take collective action - 5 = = या जागी सभा का (Open air meeting to be notified to police authorities.) सल्यास लिसला सुचना तेवढी चावी लागते, वढीच म्यादा आहे. लि नागरिकांना पोलेडचे घटनाकायदा कलम ७०९ ने सभास्वातंत्र्य व संघस्वातंत्र्य दिले आहे. इस्टोनियाचें घटनेचे कलम ॥ ८ तर अधिक व्यापक आहे. * सर्वाना इलरहित व शांततेने जमण्याचा हक्क | सुवाना सुद करण्याच्या आई; सुप रचा ||15 strike is assured) व त्यावर फक्त शांतता-संरक्षणाची मर्यादा आहे.” इॐ आहे ( Eight शस्त्ररहित व शांततेने जमण्याचा व संघ करण्याचा हक्क झेकोस्लोव्हाकियाचे घटनेचे कलम ११३ मध्ये दिला आहे. * सूचना न देतां अगर खास 'परवानगीशिवाय शत्ररहित व शांततेने एकत्र जमण्याचा हक्क सर्व जर्मन्सना आहे मोकळ्या जागेतील सभांची सूचना पोलिस अधिका-यांना दिली पाहिजे | हैं कलम १९१९ चे जर्मन राष्ट्राचे घटनाकायद्यांत होते. सार्वजनिक शांततेचा भंग होण्याचा प्रत्यक्ष संभव नसेल तर पोलिसला सभा बंद करण्याचा आधिकार नव्हता. १९१८ चे घटनेचे कलम १५ प्रमाणे सोव्हियट राशियांत अशीच वस्था होती. * संपूर्ण सभास्वातंत्र्य असावे म्हणून हे प्रजातंत्र आपले गरिकांचा, मोकळेपणे सभा भरविण्याचा, मिरवणुकी वगैरे काढण्याचा हक्क