पान:सभाशास्त्र.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० स भाशा छ __ - - _! प्रास्ताविक _E Bf ..' धुनिक जगांत नागरिक स्वातंत्र्यांपैकीं सभास्वातंत्र्य एक महत्त्वाचे | " मानले आहे. नागरिकाला कांहीं मौलिक हक्क त्याच्या जीवनविकासाचे पीनें, साफल्याचे दृष्टीने अवश्य आहेत, ज्या समाजव्यवस्थेत तो जन्मला हे, ज्या राज्यव्यवस्थेत तो नागरिक आहे, त्यांच्यांत त्याच्या दृष्टीने इष्ट ते ल घडवून आणण्याचा त्यास हक्क आने आपले म्हणणे, आपला अभिप्राय, क करण्याचा त्याला अधिकार असणे जरूर आहे. व्यक्तीचा अभिप्राय हा ठ व्यक्तीच सांगू शकते, तिचीच ती खाजगी बाब आहे, म्हणून तिला तो ण्याचा संपूर्ण हक्क असला पाहिजे, श्वासोच्छ्वासाइतको अवश्य भाषणत्र्याचा व संघस्वातंत्र्याचा हक्क आहे. या हक्काशिवाय नागरिकत्व अपूर्ण 'जीवन अपुरे आहे, राज्य अस्थिर व समाज अगातिक आहे. आपले मत मांडण्याचा हक्क म्हणजेच भाषणस्वातंत्र्याचा हक्क, त्याचप्रमाणे क व्यक्तींनी एकत्र येऊन आपले म्हणणे मांडणे म्हणजेच सभा भरयाचा हक्क; हे मौलिक हक्क समजले जातात, जे व्यक्तीला करता येते तें कांना करता येते व करण्याचा हक्क आहे म्हणजे संघ करण्याचा हक्क आहे. । हक्क मौलिक समजला जातो. या व अन्य हक्कांना नागरिकांचे मौलिक - त्यांची मौलिक स्वातंत्र्ये असे मानतात व त्यांना राज्यव्यवस्थेत स्थान द लें असते. हे मौलिक हक्क अगर ही मौलिक स्वातंत्र्यें कांहीं ठिकाणी २५ टनेने दिलेली असतात, कांहीं ठिकाणी संकेताने ती प्रतिष्ठा पावलेली सतात. राज्यकारभाराबाबत काही ठिकाणीं घटना-कायदा असतो व त्यांतच । इक्कांना मान्यता दिलेली असते. म्हणजे जेथे घटना अगर संघटना कायदा || तेथे या हक्कांचा समावेश त्याच कायद्यांत केलेला असतो. कांहीं ठिकाणी -ना-कायदा असा स्वतंत्र कायदा नसतो, अनेक कायद्यांनी राज्यव्यवस्था असावी व चालावी हे ठरले जाते, त्या ठिकाणी नागरिकहक्काबद्दल सा उल्लेख अगर व्यवस्था एखाद्याच कायद्यांत न राहतां अनेक ठिकाण