पान:सभाशास्त्र.pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवेदन - -- व्य १९४० व ४१ या वर्षांतील कारागृहवासांत ‘हिंदी अंदाजपत्रकें भी १ ला' व 'ग्यानवाचे अर्थशास्त्र' हे दोन ग्रंथ लिहिले व त्याच वेळी ‘सभा । सभासद व सभापति' या ग्रंथाचा संकल्प जाहीर केला होता. १९४२३ ऑगस्ट महिन्यांत सुरू झालेला कारागृहवास १९४४ जुलैअखेर संपला व यू दोन वर्षांत लिहिलेल्या तीन ग्रंथांपैकीं “कायदेमंडळांतील ६ वर्षे हा " महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाला असून, दुसरा म्हणजे ‘सभाशास्त्र' हा आज २९ प्रसिद्ध होत आहे. वरील मुदतींतील मुख्य ग्रंथ म्हणजे राज्यशास्त्रविचा, ।।। लिहिण्यास १ वर्ष लागले व तो मोठा असलेमुळे पुढे प्रसिद्ध होईल. संकर नांव बदलून ‘सभाशास्त्र' हे नांव अनेक सहबंद्यांचे विचारविनिमयांत है। है, ज्य असे ठरले म्हणून दिले आहे. ल घड ‘सभाशास्त्र' लिहीत असतांना मुंबईच्या वरिष्ठ कौन्सिलचे कांग्रेस हो कर सभासद् माझे मित्र सॉलिसिटर श्री. शांतीलाल शहा यांचे पुष्कळ २ मिळाले. अनेक ग्रंथ त्यांनी मजसाठी कारागृहांत मागविले. याशिवाय प्यार चर्चा करून उपकृत केले. प्रस्तुत ग्रंथ अनेक ग्रंथांचे सहाय्याने लिहिला अनेक सभांचा आलेला अनुभव पण उपयोगी पडला आहे. विषय समजावा म्हणून कांहीं ठिकाणी द्विरुक्त करणे भाग पडूलें आहे. सा ताप नागरिकांप्रमाणे कायदेमंडळांतून, स्थानिक स्वराज्य संस्थांत व अन्य के 5 संस्थांतून काम करणाच्या कार्यकर्त्यांनाही तो उपयुक्त वा अशी । आहे. देशांतील राज्यव्यवस्था लोकशाही तत्त्वांवर असावी, व्यवहारावर याचा शाही तत्त्वांची छाप असावी हे मान्य केल्यानंतर असल्या ग्रंथाची गरज | | कांना आहे हे सांगण्याचे कारण नाहीं. नागरिक हा जसा शूर, स्वातंत्र्यासाठी २ || । हछ करण्यास तयार असला पाहिजे तसाच तो विचारविनिमयांत शिस्त ६ र १४- त्य दाखविणारा असला पाहिजे. समरांगणाप्रमाणे सभेमध्येही शोभेल अस। द लें च असला पाहिजे. यजुर्वेदसंहितेत हीच प्रार्थना आहे. ‘सभेयो युवा...जा ८ टनेनें । स्मिन् राष्ट्रे. सभाशास्त्रनिपुण तरुण, या देशांत निपजोत व सभा ३ ।। सतात, हीच इच्छा प्रस्तुत लेखकाची आहे. इक्कां |f] ते पुणे कार्तिक वद्य ११ ।। शके १८६६ - न. वि. .. त्र्यान 'जी | bp