पान:सभाशास्त्र.pdf/293

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २८८ उद्देशून बोलावें. सभासदांनी आपली भाषणे सभेपुढे त्या वेळी असणाच्या प्रश्नापुरतीच मर्यादित केली पाहिजेत आणि अध्यक्षांच्या मते जे विचारप्रदर्शन असंबद्ध होईल ते त्यांनी थांबविले पाहिजे, ११. सुव्यवस्था राखणे :–अध्यक्षांनी सभेमध्ये सुव्यवस्था ठेवावा. सुव्यवस्थेबाबतच्या सर्व प्रश्नांचा ( पॉइंट्स ऑफ ऑर्डर ) निकाल ते करतील. हजर असलेल्या सभासदांचे त्यांवर मत घेणे इष्ट आहे असे त्यांना वाटल्या खेरीज त्यांवर वादविवाद करू दिला जाणार नाहीं. १२. सुव्यवस्थेसंबंधी प्रश्न उपस्थित करणेः–कोणत्याही सभासदान कोणत्याही वेळीं सुव्यवस्थेसंबंधी प्रश्न अध्यक्षस्थानी असणाच्या व्यक्तीच्या निकालासाठीं मांडावा. सभेत चालू असलेल्या कामाच्या कांहीं भाग औचित्याबद्दलचा प्रश्न अशा पॉइंट ऑफ ऑर्डरने उपस्थित करण्यांत य सदर प्रश्नाने अशा सुव्यवस्थेच्या अभावाचा शक्य तितक्या थोडक्यात उ6 करावा आणि सदर प्रश्न उपस्थित करणाच्या सभासदास त्यावर न करण्याचा अधिकार असणार नाही. अशा सुव्यवस्थेसंबंधी विचारलेल्या प्रक व त्यावर आपण दिलेल्या निकालाचा दाखला ठेवावयाचा किंवा ना' अध्यक्षांकडून ठरविण्यात येईल. १३. पुन्हा स्थानापन्न होणे ः–सभेच्या सुव्यवस्थेसंबंधी विचार आलेल्या प्रश्नाचा निकाल होईपर्यंत एखाद्या सभासदास अध्यक्षाना जा जागेवर बसावयास सांगितल्यास त्याने बसले पाहिजे. १४. सभासदाची बेहुकमी वर्तणूक झाल्यास सभा तहकूब सुव्यवस्थेच्या प्रश्नावरील अध्यक्षांचा निकाल न मानणारी सभा किंव सदाच्या बेहुकमी वर्तणुकीमुळे कामकाज चालविणे जेथे अशक्य ९ सभा, अध्यक्षांनी ( त्यांना वाटल्यास ) तहकूब करावी. सभा तहकू कारण वृत्तांतांत नमूद केले जाईल. कोणत्या तारखेपर्यंत व व नियमाप्रमाणे सभा तहकूब करावयाची हे अध्यक्षस्थानी असणे हजर सभासदांच्या संमतीशिवाय ठरवील. १५. सभागृह सोडणेच्या आधी सूचना देणेः–जर एखा सदाला सभेचे काम संपण्यापूर्वी सभेतून निघून जाणे असेल तर त्या जाण्यापूर्वी आपला तसा उद्देश अध्यक्षांस कळविला पाहिजे, तहकूब करणे गरी सभा किंवा सभा अशक्य आहे अशी मा तहकूब करण्याचे पर्यत व वेळेपर्यंत या नी असणारी व्यक्ति जर एखाद्या सभाले तर त्याने निघून