Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वात्मानंद. ( मा. अं. व. पु. चा.) अना आकाशा पवना | अप्री आणी जीवना || पृथ्वी तत्यादीक नाना || व्यापकपणा आत्मयाचा ॥१५॥ व्यापनि उरला अतर्क्सवणी | नगमे एकांशे याचे बुद्धी लागोनी ॥ ऐसी आत्म स्थीति वळखोनी || असात ज्ञानि आत्मनिष्ठ ॥१६॥ सच्चार मषाचा करितां ॥ बिंदु वर्णाश्रयीं धरितां ॥ तार बीजासी ये सामर्थता ॥ फळप्राप्ती हाता द्याश्यासी ॥१७॥ यायीं नाहीं निश्चीती ॥ बीजरडीत वारजल्प बोलोजेती ॥ स्वतंत्र बिंदु उच्चारण करीती ॥ तथा मौन्य ह्मणती उच्चार तो ॥१८॥ तैसा आत्मा बुद्धी कारणे ॥ अनुभव येतो स्वत्तसिद्धपणे ॥ परी न बोलचे रूप लक्षणें ॥ वसोनी तणे तथा आंत ॥१९॥ दिवामी प्रभा त्या अंतरगत || पिकसितां काळीमा मासत ॥ ब्रह्मीं तैसी अविद्या पिलसत || ज्ञान होतां जात नासोनियां ॥१०॥ अज्ञान काळीम मुळ || दहन होता जैं समुळ ॥ बोध उष्ण वाढतां प्रबळ || नचलेची बळ अविद्येचें ॥ २१॥ से से युग्म प्रकाशात्मक || गुरुभजनीं दिव्य दृष्टीद्योतक || जोडतां गुरू कृपें सम्यक | मायें येकायक तरीजे पां ||११|| ज्या ठायासी वृति जाते || मन पवन वपु नेत तेथें ॥ सकळही इंद्रियांतें || निजात्मसतें करूनियां ॥ २३॥ जैसी चक्रीसी दोरी। फिरवितसे नानापरी ॥ अथवा बाहुली सत्राकारी | थाकताले करिं खेळतीतीं ॥ २४॥ किंवा देह इंद्रियें रथ || मनपश्न वारू होत || रथीं जिवात्मा वर्तत || अधऊर्ध्व जात द्वय गती ॥१५॥ ॥ सारथी हेतु नैतसे ॥ आपुलीये कर्मगती सरिखें । मग आर्जीत मोगीतसे ॥ विधि निषघासें फळप्राप्ती ॥२६॥