पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करण्या करितां तिची निरी धरून ओढणें झणजे ही पातकाची सीम नव्हे काय? असे प्रसंग ज्यांनी आपले डोळ्यांनी पाहिले त्यांणी कलियुगां तील पातका विषयीं जें अनुमान केले स्याज यरून वरील पातक हे त्यां स लहान वाटलें काय? आपच्या मतें द्रौपदी वस्त्रहरणा सारखें दुसरे पातकच श्रेष्ठ नाहीं. बरें पुढें पांडवांनी तरी कसर केली काय? राज्यप्रा ती करितां प्रत्यक्ष आपल्या भाषाबंद्रांची कत्तल उडवून सार्वभौमत्वाचा टिका कपाळ लावून घेतला. पेशवाईतील राघोबादादा आणि आनंदीबाई यांचे कृतींत व वरील भारती युद्धांत फरक कोणता? आतां हे कृत्य छोटे आणि तो बडा संग्राम येण्ढोच तफावत बाकी दोहोंची जात येकच रुक्मिणी स्वयंवर द्रौपदी स्वयंवर, सुभद्रा हरण, वत्सला हरण, यामध्ये कोण तंटे आणि काय विटंबना ? तेव्हां अशा निंद्य गोष्टी आणि असे दुराचारी लोक ज्या युगांत होते ती युगे आणि त्यांच्या मा नानें कलियुगांत कमी पातकें व दुराचरणे होत असून यास ते निय मानावयाचे हा पक्षपात नव्हे काय? आतां वरील युगांत ज्याप्रमाणे पातकी दुराचारी लोक होते ह्मणून सांगितलें त्याच प्रमाणे मोठे धर्मारमावण्यशील हि होतेच, शिवे राजा, बली, व कर्ण यांचे दातत्व आर्णनीय होतें. धर्मराजासारखे- पावसहनशील; अर्जुनासारखे सत्यप्रतिज्ञ आणि क्रूर, राजाधि- राज रामचंद्रा सारखे सदाचरणी, एक पत्नी एकवचनी व्रत पाळणारे; व्यास, वसिष्ट, बाल्मीक, यांसारखे तपोनिष्ठ महान विद्वान, शुकामारखे ब्रह्मनिष्ठ; आणि उद्ध, अक्रा, संजय, यां सारखे भगवद्भक्त, प्रसिद्ध आहेत. हा प्रकार कलियुगांता होता व अ.हे. रामदास, शंकरा चार्य, तुकाराम, ज्ञानदेव, मुकेश्वर इत्यादि अनेक ससुरूष मोठे विद्वान, ज्ञानी, विरामी व भगवद्भत होऊन गेले व अद्यापदि आहेत. या खेरोज ईश्वर प्रातांचे मार्गहि या युगांत सुलन झाले आहेत. हल्ली प्रत्यक्ष परमेश्वराला अतार घेऊन येण्यासारखें लोक फार पातक करीत ,