Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनुमान ठेवले आहे, तें खरें किया खोदें हें पहाण्याचा आज आग्रास प्रसंग आला असतां आझी तो फुकट दरडावा हे आह्मांस रास्त दिसत नाहीं. आतां तो प्रसाहा की, ज्या युगांतील काळा विषयों समान करावे लागत असे तशा अनुमाना यरूनच ज्यांणीं आपली मतें घसहनदिनीं त्या कालाचा आनी आज प्रत्यक्ष अनुभव घेत आहों. तेव्हां आमच्या पुराण कर्त्यांचे अनुभातिक मत आपल्यास ताडून पहावास आज जो संधी आली आहे ती फुकट घालविणें रास्त होणार नाहीं असें जागून या डिशणीं त्याज बद्दल चार शब्द लिहूं. घरती रामायणांतील एक उतारा आह्मी दाखल केला आहे तें ठोकळ अनुमान नारदानें ब्रह्मदेवाला सांगत आहे, असे अभिप्राय पुष्कळ कवींनीं दिले आहेत. कलियुगां विवर्थी आणखो असे झटलेले आहे की. न देवे देवत्वं कपट पटवस्तापसजनाः || - जनो मिथ्यावादी विरलतनु वृष्टि जलवर: || प्रसंगो नीचाना मनिपतयो दुष्ट मनसः । जना भ्रा नष्टा अइह बलि काल: प्रभवति ॥ धर्म: प्रनजितस्तपः प्रचलित सत्यं च दूरे गतं । पृथ्वी मंदफला नृपाश्च कुटिला लौल्यं गता ब्राह्मणाः || ोगः स्त्रीषु रताः स्त्रियश्च चपलाः पुत्राः पितुर्हेरिणः । साधुः सीदति दुर्जनः प्रभवती प्राप्ते कलौ दुर्युगे || विद्वांसोपि नसती सतिश मात्सर्यपुकाच ते । संत. क्वापि न संति संति यदिवा दुःखेन जीति ते ॥ राजानीपि न सति संति यदिया तणा धनम्र हिणो । दातारोपि न संति संति यदिया सेवानुकूला: कलौ || नीचैःशुभिरविवानिःशंकमालो मुकंपतिविदूषकः सहनरैरज्ञात वेदाक्षरै || ।