Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

+ असें झणणें अलीकडे जरा चुकीचेंच वाटेल. कारण. श्या ग्रंथकार स त्रिकालज्ञान होतें, झणजे त्यांस भूत भविष्य वर्तमान समजत असे असा लोकांचा समज आहे, तेव्हां अशा त्रिकालज्ञानी लोकांचे लेखाविरुद्ध आपले मत प्रसिद्ध करणे हे मोठेंच वाइस आहे असे कोणास पटेल, जे कोणी मोळे भाविक जन परंपरा आस्तिक बुद्धीने वागत आले आहे तय ज्यांस आस्तिक आणि नास्तिक यांतील खरोखर भेद कळत नाहीं किया तो समजून घेण्याची ज्यास इच्छा नाहीं, अशा लोकांस प्रकृत मत हें कदाचित नास्तिकपणाचेंहि पाटेल व्यास आपाप ले ग्रंथांत जे लिहून ठेवले आहे ते खोडे किंश निरावार असें ह्मणग्यास यांस अधिकार काय? व उपांच्या मतास अनुसरून तुकाराम रामदासा दि अर्वाचीन कवनय युवांनी परी ग्रंथच प्रमाण घरून वलि गुगाची निर्भत्सना केली आहे, तेव्हा असे अधिकालापासून सर्वमान्य ठरलेले मत योग्य नाहीं, व तें मत देणारांचा समजतुकीचा आहे असे आश्री प्रतिपादन केल्यास तें सदर्शनी कोणास बरें पाडणार नाही. यहा विषय वाचण्याची सुरवात करत हा प्रतिपादनाचा ओक जान असला नास्तिक निबंध कोणी याचाग असें मनांत आएतक यात्रा कदाचित तिरस्कार करतील. तसें न व्हावे ह्मणून या तिणी आमास प्रथमतः इतके सांगणे वाटतें कीं, आश्री नास्तिक मतास मुली च कधीं अनुमरत नाहीं, तसेच व्यासपालिमकासारखे जे महान वि द्वान व ज्ञानी सत्पुत्र स्वांस व त्यांच्या ग्रंथांस योग्य सम्मान देण्याची आमची मनापासून इच्छा आहे. जुने तेवढें सब झूट आणि नवीन तेव दें चांगलें व खरें असें आझी उगाच ठोकळ मत आमच्या वाचकां मांडल्या आझास स्मरत नाहीं. डोळे मिटून समाजांत उभे राहणारे व आकाशातले बापास हां हा मारणारे लोकांत ज्या गोष्टी येडेपणाच्या राहतात त्या जशा आह्मी लोग पुढे ठेवितों, स्याच प्रमाणे आमच्या वरील सर्वमान्य विद्वान पुराण कर्त्यांनी भाषी युगा बद्दल जें