Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तोजरी नेहमी संसार करीत असला तथापि त्यावें सर्व लक्ष ईश्वरा ठिका णी असते. प्रत्रासांत गेलेल्या मनुष्याचे लक्ष ज्या प्रमाणे नेहमी घराकडे अ सतें, अ रग्यांत चरणाग्या धेनवें सर्व लक्ष तिच्या सराकडे असतें,आई घरकाम करीत असलो तथापि तिवें सर्व लक्ष जसें तान्ह्या मुलावर असतें, अथरुषवित्त सर्वकाळ त्याच्या प्रीतिगत्र स्त्रीवर अतें, किंवा कृपणाचे लक्ष त्याच्या संचित धनावरमा पूर्वोक्त गुणां नी ज्याचें अंतकरण शुआहे अशा मनुष्याचे सर्व लक्ष ईश्वराकडे असतें. चित्तशुद्धा यांतून इंद्रियायन होत नाही, आणि इंद्रियें स्वाथोन झा ल्यापासुन आल्याचा साक्षात्कार घडत नाही. आत्मानुभवी पुरुषहि संसा र करीत असतो, तथापि त्याचा संपाराशी संबंध फार निराळेतचा असतो. अविरक्त मनुष्य विषयांचे साधीन नेनी रहातो, आणि चिर क्मविषयास आपाधी ठेवितो. जो यांचे धोन झाला त्या पर सुखाची गोडो लागणार नाही, त्यास अगदी मोहित करून टाकतात; पण स्वाधीन ठेविल आहेत. तो त्या विषयोप मोगानें उलट परमार्थास मदत करून घेतो. मनात वाटेल तेव्हां सां चा त्याग करतो. याचे कारण इतकेच की, त्यास ज्ञानाचे योगाने आ म्याचा अनुभव घडलेला असतो, यामुळे दैदिक किरावी. नश्वरता त्यास माहीत असते. त्यामवेदाचे सोंग आणण्याची जरूर नसते, एका कयीने झटले आहे:- - संन्याशाचे सोंग आणिताति सांग || वैराज्याचे आंग आणितां नये ॥ याकरितां कार घडला पाहिजे झगजेबरक ढोंगांची कांही गरज नाहीं, झटले आहे. - आत्मअनुभचखळल्या वाटा || त्याच्या माथां जटा असो नसो ॥