पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ती कांहीं तरी सांगून तिची समजुत करील. पण रोजच्या रोज तिच्या प्रश्ना चें उत्तर तिणें कप द्यायें? असो ते वेळी आई त्या मुलीला कांही तरी सां ती गरसमज होता कारणाति चें खरें समाधान होत नाहीं. पुढे तोच मुलगी होऊन अ लोयांच्या संबंधाने आपले पती बाएं लागलो झणजे तिच्या शंकेचे खरेंसमाधान होतें. आईचे जाण्याचा जेव्हा स्वतः तिला अनुभ व घडतो तेत्र्हां तो आपले आईस पुढे याविषयी विचारीत नाहींशीच हो ते, रज्ज़ार ज्याप्रमाणें सर्वाचा भास होतो, तद्वत या संसारावर सत्यत्वाचा वृथा आरोप आहे असे नु ते संसाराची असत्यता अंतःकर जावर ठपत नाहीं. तर ज्या प्रमाणे त्या सर्भरोपित रज्जूविषयीं तो रज्ज च आहे अशी आपण खात्री करून घेतो त्या हा संसार मिथ्या आहे असा वित्तास अनुभव घडावा लागतो. आतां याजवर कोणी असे ह्मगेल की, या संसाराचे नव तिवीं आग्णास नेहमी प्रमाणें अनुभूत होत असतहि जर त्याविषयी विताची खात्री होत नाही तर मग आणखी अ नुभव तो कसा घडावा? संसार मिथ्या अहे असें मनुष्यमावास वाटते प ण तो तलें समजन यागत नाही किंवा त्यास वागताच येत नाहीं याचे का रण काय? वास्तविक पाई ल गेले असतां याचे कारण , अशुद्धता होय. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध झाले नाही तोपर्यंत त्यांत पारमार्थिक विचा रा बीजारोपण होत नहीं. खडकाळ जमिनीवर पेरलेले धान्यास जसा अंकूर येत नाहीं,किंवा दूषित झालेल्या गर्भाशयतां गर्भ धारण होत नाहीं, तद्वत कि भगयोगानें अपात्र झालेल्या अंत:करणांत वेदांत मत ठरत नाहीं. ज्यांच्या उपभोगानें अंतःकरणांत तिरस्कार उत्पन्न होऊन जे दु:ख परिणामी असतात ते सर्व नाशिवंत होत. निद्रा, आहार, मैथुना दिक हे सर्व दुःख परिणामी होते, परंतु यांत एक मोठा चमत्कार आहे तो हा की, त्यांच्या उपभोगानीं अंतःकरणांत उत्पन्न झालेला तिरस्कारही क्ष-