पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ ऊन जाईल याकरितां जोगवें कल्याण करण्या विषयीं विलंब करतां उप योग नाही. जो पर्यन्त सर्व इंद्रियें सुदृढ आहेत, विचार शक्ती जागरूक आहे, सृष्टिजन्य अनेक चमकार अवलोकन करून त्या पासून ईश्वराचे व्यतर्क्य शक्तीची कल्पना करण्या विषयीं नेत्र आणि मन समर्थ आहेत, तो पावेतोंच आत्मिक कल्याणाच्या मार्गास लागले पाहिजे. मनुष्यास मृत्यु हा केव्हां तरी येणारच, मग त्याची येवढो भीती तो कशाल? शरीर हें शुद्ध भाउचाचें घर आहे, त्याच्यावर स्वात्मत्व मानणें हा बेडेपणा होय. तसेंच तें मृत्यूधीन झाले ह्मणून शोक करण्याचेंहि काही कारण नाहीं. जगन्नियंत्याने सर्व भाविक व पुण्यवान लोकां करितां आपलें स्वत:चें सुंदर व अविनाशी घर खुलें टेविले आहे. तें अफाट व अवर्ण नीय आहे. ईश्वराचे प्रत्येक भक्ताची त्याजवर सत्ता आहे, ज्या पुण्यपुरुषास तें घर दिसं लागेल तो या जडदेहाची पर्श करणार नाहीं. त्याला मृत्यूची भिती वाटत नाहीं. कारण तो मृत्युरूपी अमीला आपल्या जड देहाची आहुती देऊन त्यास शांत करितो असा जो पुरुष तोच खरोखर धैर्यवान होय. पण अशी देहा विषयीं बुद्धी होण्यास इंद्रियांचे नियमन झाले पाहिजे. वृद्धपणीं है करीन झटले तर चालत नाहीं, इंद्रियें बिगलित झालीं झणजे जीवाला त्यांपासून व्हावी तशी मद मृत्यू तर केव्हां येईल याचा मुळींच नेम नाहीं. या करितां आत्मिक कल्याणाचे मार्ग शविण्यास स्वरा केली पाहिजे, कारण:- त होत नाहीं. यात्रत् स्वस्थमिदं शरीरमजं यावज्जरा दूरतो । यात्रवेंद्रियशक्तिरप्रतिहता यावत क्षयो नायुषः ॥ आत्मश्रेयसि तापदेव विदुधा कार्यः प्रयत्नो महान् । संदीप्ते भवने तु कूपरयननं प्रत्युद्यमः कीदृशः ॥ “जेयपर्यन्त हैं शरीर निरोगी व स्वच्छ आहे, जेथपर्यन्त वृद्धावस्या प्राप्त झाली नाहीं, इंद्रोपांची शक्ति कमी झाली नाहीं, व आयुष्याचा क्षत्र