Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टळक दा.क्र. 14.183 वाई जि. सासारा सदमे दीप, अंक १ . ईशसत्ता, सर्व जगाचा नियंता, निर्गुण, निर्विकार, व सर्वत्रांचे पालन करणारा असा जो जगदैक प्रभु, ज्याचे सत्ते यांचन स्थिरवरादि वस्तूंचे व्यापार चालत नाहींत, जगांतील अनेक उलाढाली घडण्यासाहे ज्याची सत्तात्र कारण आहे, रात्राचा रंक व रंकाचा राव करणे हे ज्याच्या कोपाचे व प्रसादाचें फळ होय, सर्व विश्वास व्यापूनहिजो शेष उरला आहे, नमोमंडळां तोल चंद्र, सूर्य ब. तारे हे ज्याच्या सत्तेनें उदय आणि व्यस्त पावतात, ज्याच्या अतर्क्यं चरित्रांचें वर्णन करतांना महान पूज्य विद्वानांनीहि बोटे टेंकलों, जो नाना वेषधारी, जगांतील अनेक दृश्यमान वस्तूंवरून उयाचें अस्तित्व सहज सिद्ध करतां येतें, आणि त्याच वस्तूंचा नाशिवंत पणा मनांत आणून व कार्यकारण भाव संबंधावरून ज्याच्या स्वरूप। विषयों चित्ताला व्यामोह उत्पन्न होतो, जो अनेक प्रमाणांवरून सिद्ध करतां येत असल्यामुळे आहे सारखा व अनेक प्रमाणांवरून नाही सारखा भासून जगातील अनेक मतभेदांचा प्राधान्य विषय बनला आहे, जो सर्व जगाचा चालक व सूत्रधार असून स्वत: त्यापासून निराळा आहे, जो वादविवादाविषयीं अखंड विषयक, भक्तांना अभीष्ट देणारा, सद्धर्भरक्षक व उपासक यांचा कल्याणकर्ता, अधर्मप्रेरकांचा शास्ता, अनंत शक्तिमान, दयाल, अपूर्व व अद्वितीय, व्यसा जो महासमर्थ ईश्वर त्यास अनंत नम स्कार असोत. ● भी आर्य बांधत्र हो, परम दयाळू जो ईश्वर, अति पवित्र व सत्य असा जो आर्यधर्म, अनुपम प्रीतीविषयों पात्र व्यसा जो व्यापला हा आर्या वर्त, आणि स्नेहसंपादमास योग्य व सदसद्विचाराविषयों समर्थ असे जे हे