पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ कितीडी सैन्य व पैसा असला तरी तो व्यर्थ होय. या करितां महाराज, आपण आपल्या रयतेची प्रीति संपादन करावी हेच आपले बळ होय." चमत्कारिक हिकमत, "" एका राजाला आपल्या दरबारी मनुष्याचा लांब खाल्या बद्दल संशय आला. तेव्हां त्यास कचेरीत बलाचून आणून त्याचे मार्गे त्याच्या घरी जतो नेली व डागडागिना वगैरे सर्व चीजवस्त जत करून आणली. हे कृत्य त्या दरवारी पुरुषास माहीत पडतेव्हां तो ह्मणाला सरकार, हा सर्व माल जप्त करून आणला असे वाटते. ही जती झाली तेव्हां मी घरी असतो किंवा सरकारनें मलाच जती करण्याचा हुकूम दिला असता, तर मी सरकारचा चांगला फायदा केला असता. कारण माझ्या घरची माहिती मला आहे तशी इतरास नाहीं "या बोलण्याचे राजास फारच आश्चर्य वाटून तो झणाला " रायजी, तुझी घरी असल्याने जतीला हरकत होऊन कांहीं तरी नुकसान झाले असतें, असें असून तुझी हें उलट कसें झणतां? " तो दरबारी ह्मणाला "सरकार, हें कमें तें आतांच मजवरोबर आपण एक कारकून द्या झणजे समजेल." असें सांगून घरी गेला य एका तळ घरांत पन्नास हजार रुपये रेख ठेवलेले होते ते कारकुनापाशी देऊन त्यास घेऊन कचेरीत आला. य राजाला झणाला “सरकार, मी गेल्याने हा आपला पन्नास हजारांचा जास्त फायदा केला आह्मा जयल ने कांही आहे ते सरकारचें असे समजून त्याचें आह्मी रक्षण करीत व्यसतों, महाराजांना वाटेल तेव्हां आज्ञा करावी ह्मणजे चर नाजवळ आणून हजर करीत जाऊं" हे ऐकून राजा फार खुप झाला व जप्त केलेले सर्व सामान त्याने त्यास परत दिले.