Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७० इमांकन्यां प्रदास्यामि देवामिद्विजसन्निधौ ॥ १ ॥ अर्थ---हातापायांनी घड, भ्रष्ट झालेला नव्हे, नपुंसक नाहीं, व दाहा दोष ज्यास नाहींत, अशा ह्या पुरुषास देव, अग्नि, व ब्राह्मण, यांच्या साक्षांनें ही कन्या देतों. मम समस्त पितृणां निरतिशयसानंद ब्रह्मलोकायातच दि कन्यादानकल्पोक्तफलवाप्तये अनेन वरेण अस्य कन्यो यामुत्पादपिष्यमाणसंतस्या द्वादशवरानद्वादशपरपुरुषानपवित्रीकर्त खत्मनश्चश्रीलक्ष्मीनारायणप्रीतये श्राह्मविवाहाघार्थना कन्यादानमहं करिष्ये अर्थमाझे सर्व पितरांस निरवधि आनंद ब्रह्मलोक प्राप्त व्हाया या करितां कन्यादान संकल्पाचें में उक्त फल तें प्राप्त होण्यासाठी या कन्येच्या ठायीं या घरापासन जी संतती होईल तणेकरून माझे पितृपक्ष कडील १२ व मातृपक्षाकडील १२ दुरुष पवित्र व्हावे यासाठी व ओल इमोनारायणाचे प्रीतीसाठी मी ब्रह्मविवाहविधीनें आपले कन्येच दान करितों. दान करण्याचा संकल्प. आद्य वासिष्टगोषस्य त्रिवति, रामचंद्र शर्मणे प्रपौत्राय नारायण शर्मणे पौषाय, गणेश शर्मंणे पुत्राय गोविंद शर्मणे श्रीधररूपि कन्यार्थिने स्नातवाय वराय, भारद्वाज गोत्रस्य एक प्रवरान्वित, भास्कर शर्मणे प्रयो बासुदेव शर्मणे पौत्री, जगन्नाथ शर्मणः पुत्री, गंगाभिद्रां श्रीरूपां वरानि इमां कन्यां सालंकृतां प्रजापतिदेवस्यां धर्म प्रजासृजस्तुभ्यमहं संप्रददे अर्थ -- वसिष्ट गोत्रांतील त्रिप्रवरी रामचंद्र पंताचा पणतु, नारायण- - रात्राचा नति, गणेश पंताचा पुत्र गोविंदराव. श्रीवरस्वरूपी कन्यार्थी मातक झणजे उपनयन झालेला यास, भारद्वाज गोत्रांतील एक प्रवरी