Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ बाक्यानें त्याचा निषेध केला आहे. याच प्रमाणे हेमाद्रि निर्णयसिंधुत स्कंदपुराणांतील एक वचन आहे- - गोत्रान् मातृमपिंडाच्च || बिवाडो गोधातया || नराश्वमेघी मद्यंत्र || कलौ बज्यं द्विजाणिभिः ॥ १ ॥ झणजे कलीमध्ये मामासी सोयरगत, गोध, नरमेध, अश्वमेध, आणि मद्यपान हीं ब्राह्मणांनी करूं नयेत. असो,याजवरून असें दिसते की, राजा, जांबई, यांचा घरांत प्रवेश होतांना गाय किंवा बकरें मारण्याचा जो विधि आहे तोफार प्राचीन आहे. ष हा अद्याप इराणा मध्ये चालतो. मामलेदार व सुभेदार इराणचे मुलवांत फिरत मसतां गांवकरी यांत मधुपर्क करितात, असें इराणच्या रहिवासी लोकानीं लिहिले आहे, याजवरून ब्राह्मणांनी ही चाल तिकडून आणली असावी पुढे फार वाईट आणि निर्दयपणाची दिसूं लागली ह्मणून बंद केली व्यसायी असे दिसतें. या प्रमाणे या मधुपर्काचा पूर्वी विधि चालू होता. प्रस्तुत त्याची खुण मात्र राहिली आहे. - - गणेशपूजन — हा पुराणोक्त विधि आहे. गणपती ही विघ्नांचा नाश करणारी देवता मानलेली आहे. यास्तव कोणत्याही कार्याचे आरंभी तांदुळांवर एक सुमारी मांडून तिला गणपती असे समजून घ्याव्यात मंत्रानें तिची पूजा करितात, आतां विवाद हें मंगलाकार्य असल्यामुळे हा एक आरंभीचा मुख्य विधीच आहे. - पुण्याहवाचन - कोणतेही मंगल कार्य ब्राह्मणांचा आशिर्वाद घेत- मावांचन किंवा त्याची संमती मिळविल्याचून आरमं नये, यावि षय स्मृतीत सांगितले आहे. संपूज्य गंघमात्यायै ॥ श्रह्मणान् स्वस्तियाचयेत् घर्मकर्मणि मांगल्ये || संग्रामे ऽद्भूत दर्शने ॥ 5या, ॥ वैदिक तांत्रिक चादौ ॥ ततःपुण्याह ईश्यते ॥ शौनक ||