पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मर्कस्य पुत्री काइययगाइमा अर्ककन्या यथाशक्ति विभुषितां नारायण शर्मणे तुभ्यं दत्तां अर्थ – हो आरित्याची पणती, साहित्याची नात, सूर्याची कन्या, - द्विजवर यथाशक्ति अलंकार घालून नारायण नायाचे जे तुम्ही त्या तुझास देखें. या प्रमाणे रुईशी विवाह झाल्यावर प्रार्थना करा- वयाची तीः - - . तृतीयो द्वाहजं दोषं । निवारय सुखं कुरु ॥ झणजे आतां या तिसच्या लाचा दोष निवारण करून सुख द्यायें. असो, हे प्रसंग विशेषीं करावयाचे संस्कार झाले. यातां प्रस्तुतच्या विवाहा मध्ये संस्कार काय काय करावे लागतात, त्यांचा उद्देश काय, बश्यां पासून स्त्री पुरुषांमध्ये कोण कोणते करार होतात याजबद्दलची माहिती देऊं. विवाहाचे आरंमा पासून तो विवाहविधी समाप्त होई परंस खाटी लिहिलेलीं कृश्ये करावीं लागतात. १ वानिश्चय, (मागणी ) ३ उष्टी हळद, रुखवत, तेलकळ, हेही वृद्धाचारच आहेत. २ घाणा झणून एक वृद्धाचार मांडे ११ कन्यादान त्यांत इतकेंच आहे की, दाणें कांडाय याचीं मुसळें व दळावयाचीं जातीं हीं एकीकडे ठेवितात. १० नंदिन्यादि मंडप देवता प्रतिष्ठा, (देश देवक.) W १२ मंगलमूत्रधनः १३ नवण्यास दानें. १४ पाणीग्रहण. १५ लाजाहोम (विवादडोम.) ४ सीमांतपूजन. ५ मधुपर्क. ६ गणेशपूजन. ७ स्वस्तिवाचन किंवा पुण्याहवनच. १६ सप्तपदी.