पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ देशास योग्य मोदलाहि देतात. पण त्यांचा मोबदला " देखने मे और चलनेमे शिवराई " अशा तडेचा असतो, ते यसूचा सुरेखपणा आणि सुलपणा या दोन गोष्टी त्याच्या खपाय मुख्य कारण असतार, खेरीज अर्थशास्त्राप्रमाणे लोकांस स्थावस्तूची गरजा अपलो पाहिजे, हरनेक वस्तु फार उपयोगाची असत खेरोन सुख, स्पच्छ आस्ती असली झणजे तिहासा अतीशयों म्यांवेस्टरकडील व्यापारी लोकांशमन अर्थशा स्त्राची तत्वें वर्णवत गेली आहेत आणि त्यामुळे ते आपल्यास व्या पारापासून अगणित करून घेत आहेत. आता त्याचे संबंधानें आनचा देश निमारी झाला असे जे ह्मण वें यातयें मुख्य बीज ये यढेष कीं, ने आनच्य' देशी पैसा घेऊन जातात, आणि तो पैसा गे ल्या मुळे देशाचें नुकसान होते हैं एक; आणि दुसरे अनेकीं, तेवक जरी आमच्या देशांतील लोकांस जिनसाचा योग्य मोबदल देतात तथापि ते जिन्नम उत्पन्न करण्याचे सर्व कारखाने तिकील देशात असल्यामुळे आमचे इकडील कारागिरी ही बुडाली, यामुळे या देशांतील लक्षाव लोक रिकानें बसून अन्नाम मोताद झाले आहेत, असे दुईरो या देशाचें नुकसान होतें. आतां दें एकंदरीत या देशास नुकसान तर खरेंच, पण ते होण्यास कारणी कोण होई पहिले पाहिजे. लगजे म्यांवेस्टर वगैरे परदेशी व्यापारी या देशावें नुकसान करता या देशांतील लोक आपले नुकसान करून घेतात याजबद्दल विचार केला पाहिजे, ( पु० चा० ) घ