पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तली स्यांपैकी ही राजसता मुख्य दरवाजा होय, या द्वारानें जाणारी संपत्ती लोकांच्या खुबीची किंवा मोडल्याची मुळींच पर्या करीत नाहीं. हा सर्व साधारण नियमही आहे. आतांदुपरा मार्ग व्यापार. या मार्गानेंहि या देशाची अगणित संपनी प्रतीवर्षी परेदेशी जाते. युरोप खंडांतील लोक व्अनेक तन्हेचे पदार्थ तयार करून या देशांत आणतात आणि त्यामुळे ते आपल्या देशास इकडोल धान्य व पैसा घेऊन जातात. राजकीय आणि व्यापार या दोन व संवानें या देशातील संपत्ती परदेशी जाते गात परंतु या दाने जनअानाचें अंतर आहे. राजकीय संबंध हा केवळ मतेचा प्रकार आहे भणन वर सांगितले, पण व्यापाराचा संबंध तसा नाहीं तो इकडील लोकांच्या सौदा आहे. एक तर त्या संबंधानें या देशां य तील लोकांस कांहीं तरी मोदला द्यावा लागतो. आणि दुपरें असें की, जो माल तयार करून या देशांत अगावयाचा तो इकडील लोकांस पसंत पडेल किंमतीने सस्ता पडेल असा असला पाहिजे. तिकडील व्यापारी कोटयावधी रुपयांचा तहत हेचा माल तयार करून या देशांत अणतात परंतु ते 'आमा माल घ्या' ह्मणून पाठीस लागत नाहींन, तथापि त्यांच्या मालावर राइकांच्या झुंडी पडतान, गाणे आमचे कित्येक स्वदेशाभिमानी लोक "या देशांत उत्पन्न झालेला माल बापग" झणून पाठीम लागत असतां व लोकांकडून शपता घेवीत अमतांद त्यास कोणी विचारीत नाहीं, ते हां याचे कारण काय ? उघडच आहे. परदेशस्थ व्यापारी जा तऱ्हेतऱ्हेचा सुरेव, स्वच्छ, अणि स्वस्त माल लोकांपुढे मांडीत आहेत तर त्यांनी महागाईचा आणि कमी पुरवठचा च। देशो माल काय ह्मणून व्याव?व्यापाराचे कामांत कधीं अग्रहालत नाहीं. तोद्रा केळ लोकाच्या खुनाचा आहे, तेव्हां परदेशी व्यापारी व्यापाराचे नात्याने या देशांतती ते केळ जलमानें किंवा लबाडीने नेतात असा प्रकार मुळीच नाही. त्याजबद्दल ते य