पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ विद्वान न ह्मणाचें हे कृत्य पाहून यज॑मानास आश्चर्य व दुःखहि घाटले आणि आपले हातून याचा कांडीं अपनान झाला की काय असी त्यास शंका आली. यजमानाने अने करण्याचे कारण काय ह्मणून विचारतांत्र त्या विद्वानाने रात्रीची सर्व हकीकत सांगितली व शेवटी पश्चात्तापपर्वक क्षमाहि मागितली. प्रायोगानें त्या ब्राह्मणास जीविपरीत इच्छा झाली त्याचे यजमानास फार आश्चर्य वाटलें, बती ज्ञानी असल्यामुळे त्या चे स्वतःचे कीर्तीचा आणि आपल्या संपत्तीचाहिबचाव केला झणून त्या यज- मानास फार समाधान नंतर त्या विद्वानास आणखी काही दिवस यज मानानें आपले येथें ठेऊन घेऊन द्रव्यादिकानें त्याचा बहुमान केला व त्यास घरी पोंद केलें. तेव्हां यावरून हे लक्षात ठेविले पाहिजे की, ज्ञानी आणि अज्ञानी या उभयतांसहि प्रारब्वेच्छा जरी एकादे कामीं प्रवृत करिते तथापि ज्ञानी आहे तो त्या कार्याची योग्यता जाणीत असल्या मुळे तज्जन्य दुःख भोगण्यास पात्र होत नाहीं, केवळ दैव बलानेच आपले हातून ते कृत्य घडत आहे अशी त्याची खात्री असते. परंतु अज्ञानी मनुष्याला कर्माचा अहंपणा असल्यामुळे तो कृत्य करि तो तें जरी निंद्य असले तथापि त्यांत विजनी होण्याचा त्यास मोठा अभिमान असतो, या योगानें त्यास सारासार विचार न होतां तो प. रिणामी दुःख भोगितो. भोग्य योग्यता माहित अस्ल्यावांचून असे समजा किं, एका , भोक्तचास त्या पासून सुखोत्पत्ती होत नाहीं. द्या रूपसंपन्न य तरुण त्रिपेची एका पुरुषाशीं एकांतांत गांठ पडली. पण ती स्त्री परदेशांतील असल्यामुळे तिची भाषा, तिचा पेहेराव, ति च्य| रीतीभाती, बगैरे सर्व प्रकार भिन्न असून त्या पुरुषास तिच्या री ती भातींची वगैरे मुळींच माहिती नाहीं. तेव्हां अशाप्रसंगी त्यां रस्परांपासून होणारा विषयादि सुखाचा अनुभव कसा घडाव ? खरो- खर घडणार नाहीं!! याचे कारण त्या परस्परांविषयों परस्परांचे अज्ञान होय. गतवर्षाच्या पहिल्या अंकांत " एलीमेली हरीसत्ता " या सदरा 66