पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व हे a चेहि प्राणांचे हरण करतील, तद्वत विषयादिक मोगांचे नादी लागल्यानें ज्ञानी व अज्ञानी हे सारखेच दुःख भोगतील असे सकुदर्शनीं वाटतें पण पूर्वोक्त शस्त्रादिकांची किया ज्ञानी व अज्ञानी या उभयतांचे संबंधांत भिन्न दिसते. अग्नी व जल यांची योग्यता जाणल्यानें मनुष्याने त्यांची सम्यक् योजना करून त्यापासून आपणास अनेक तऱ्हेचे फायदे करून घेतले आहेत हे अलीकडे आगगाडचा व आगबोटीं वरून लोकांस अनु मत आहे. तसेंच सोमलादी विषारी पदार्थ जे मनुष्यास अपकार करून व्याच्या प्राणाची हानी करण्यास समर्थ आहेत, त्यांसापुरुषाने त्यांची योग्यता जाणून अशा तऱ्हेने व्यापले ताबेंत ठेविले आहेत की, त्याची अपाय कारक स्थिती नष्ट होऊन उलट ते अनेक भयंकर रोगांवर गुणाबद्द झाले आहेत. - तेव्हां हा परिणाम कसला? पदार्थांची योग्यता जाणण्याचा झणजे ज्ञानावा हे कबूल करणे भाग आहे, कारण ज्ञानी लोकांत वरील वस्तूंचे उपभोग नाहींत. तेव्हां ज्ञानानें मनुष्य जर पदार्थाचे गुणदोष असे बदलण्यास समर्थ आहे तर ऐहिक उपभोगांस तो अशा खुबीन आणि धूर्ततेनें यागपील की, त्यांपासून त्यास दुःख न होतां सुखोत्पत्तीन हाईल. अनेक प्रयत्न केले असतांहि ज्यांत सुखानुभव घडत नाहीं, अशा या प्रपंचाचे नादी लागून मायामोहांत गुंतण्या पेक्षां हां दुःखमय वक्ष णि प्रपंच सोडून द्यावा असें मनांत येतें, पण तें घडणें दुर्घट आहे याचें कारण हे विषयादिक मनुष्यास मारब्धानुसार भोगावेच लागतात, मग तो मनुष्य ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो. विषयांविषयों अंतःकरणास खरोबर तिरस्कार उत्पन्न होण्यास फार जबरदस्त पुण्याई पाहिजे. आ तां प्रारब्यानुसार भोग भोगावे लागतात. याजवरून कोणास असे वाटे ल की जर विषयभोगाविषयीं इच्छा धरली तर दुःख हे भोगलेच पाहिजे तर विषयभोगेच्छाच नसावी हे बरें, पण असे झणणे हे अज्ञान आहे. राजाला जगांत अनेक शत्रु असतात, ते वारंवार त्याजवर हल्ला करून