पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० असे अज्ञानी मनुष्य समजतो. त्याची सर्व मतें व विचार पाखंडी अस तात. त्याला ईश्वरा विषयीं विचार होत नाहीं. तंटेबखेडे करून आणि अनेक वावंडी मतें उभारून तो ऐडिक उपभोग घेण्या विषयीं उता पळा होतो. एका कवीने झटले आहे.. - जीव तेचि देव भोजन ते भक्ति || मरणते मुक्ती पाखंड्याची पिंडाच्या पोषणी नागवले जन || लटिकें पुराण केले वेद मना आला तैसा करिती विचार || ह्मणती संसार नाहीं पुन्हा आपुले मनींचें करूनी पाखंड ॥ जना मध्ये भांड पोट भरो तेव्हां एकदा असें पाखंड स्वीकारून मनुष्य या ऐहीक सुख संपा दनाचे नाही लागला व वस्तुमात्राचे लोमाला गुंतून 'माझे आणि मला ' या षडाक्षरी मंत्राच्या जपाला तो लागला ह्मणजे त्याचें ज्ञान कुंठित हो तें. धनधान्यादिक संपादन करणें उमृद्धी असणे व काय तें सुखाचें भांडार अशा समजुतानें तो अनेक यत्न करूं लागतो. अशा यत्नानें त्यास जरी अनेक संकटें भोगावी लागली व अनेक अडचणी मा क्या नयापि पुढे मुख आहे अशा आशेवर तो ते सर्व भार वाहात अस तो. पण त्याच्या सुख प्राप्तीला मर्यादा मुद्रत नसते, या मुळे अ शा मार पाहण्या में अनेक जन्म फेरे घातले तथापि त्याची सुटका होऊन तपास सुखानुभव घडत नाहीं. त्याच्या डोकीवरोल हा प्रपंच भार कोठप यंत नेऊन पोंचवावयाचा आहे याची त्यास अटकळ नसते. ती अटक ळ समजण्याला आत्मज्ञान पाहिजे. ज्याला ती अटकळ समजते त्यास तो भार दु:सह न वाटून त्याची उमेदहि खचत नाही पण ज्याला तो पहा माहित नसतो त्याची स्थिती वेठीस धरलेले बनाया प्रमाणें हो ते, बेठीला धरलेला बिगारी आपल्या डोकीवरील 'बोज्या कोठपर्यंत न्या वा लागेल या विषयी गैर माहित असल्या मुळे जसा दगदगन व त्रास न जातो तसा ठरी हेलकरो त्रासत नाहीं. दोघांचे डोकीवरील बोजा जरी सा रुरयाच बजनाचा असला किंग वेठीला धरलेले मनुष्या पेक्षां ठरीं वि