पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सद्धर्म दीप. अंक भोगपरिज्ञान. परियोडिभोगो भवति तुष्टये ॥ विज्ञायसेपितरो मैत्र मेति न चोरतां ॥ त, मनुष्य जन्मादारभ्य अनेक यत्न करून नानातरेचे उपभोग घेऊ इच्छि तो ती इच्छा प्रारब्बानुसार सर्वचैकिंवा अंशत सिद्धीसहि जाते. जेव्हां एखाद्या भोग्य वस्तव त्यास प्राप्ति होते तेव्हा त्यास किंचीत आनंद हो तो, परंतु तो जेव्हां त्याचा यत्न निर्फळ होतो किया प्रात भोगांमध्ये कां हीं उणी पडते तेव्हां तो दुःख करितो, या भोगास कांडी परिमित ना हीं. भोग हे अनेक जातीचे, अनेक रूपाचे आणि अनेक तन्देचे असता आणि त्यांचा उपभोगहि मनुष्य अनेक द्वाराने करून घेतो, कांहीं भी ग तो शरीरद्वारा उपभोगितो, कांहीं दृष्टि द्वारानें, कांही कर्णद्वारा, आ णि कांहीं केवळ मनाचे साक्षिानें तो भोगितो. ऐहिक सर्प भोग हे नश्व र असल्यामुळे त्या पासून मनुष्यास क्षणोक्षणी सुख दुःखाचा भास हो तो. मृगजळापासून जशी तृषिताची तृषा शांत होत नाहीं, चित्रांतिल त रुणीच्या दृग्विलासानें जसी कामी मनुष्याची पीडा दूर होत नाही, प्रपंच, मध्यें गढून गलेले अज्ञानी जीवाला जसा ब्रह्मानंदाचा अनुभव घडत नाहीं आणि पाखंडचाला जसा वेढांत विचारा पासून आनंद होत नाहीं, तद्वत या भोग्य वस्तूंच्या सत्यासत्यतेविषयों जो अज्ञानी आहे त्याला सुखानुभव घडत नाहीं.अज्ञानाचे योगानें तो नेहमी ऐहिक भोग्यवस्तूंचे उपभोगानें दुःखितच दिसतो. त्यास सुखसंपादनाचे खरोखर मार्ग माहित नसतात. केवळ ऐहिक सुखदुःखाचे भासांत जीवाने या बाया हेच कायतें परवझ