Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ ब्रह्मद्वेष न जात्या ब्राह्मणश्चात्र क्षत्रियो वैज्ञयरेवत || नाद्रो नच ये ग्लेंच्छो मेदिता गुणकर्मभिः ॥ (शुक्रनीति) ब्राह्मणांचा द्वेष हा कोणत्याहि काळीं व कोणत्याहि ठिकाणी कोणाला श्रेयस्कर झाला आहे असे आढळत नाहीं. मनुष्य जातींत गुणकर्मावरून जे भेद पडले आहेत त्या प्रमाणे त्या त्या लोकांकडूनच ती कामें कहावी लागतात. असें न केले तर व्यवहार व परमार्थ या उमय कार्यसहि अडथळा येतो. ब्राह्मण झटले झणजे ते बहुत करून महा विद्वान, ज्ञानी, सारासार विचार जाणण्यांत निपुण, सदाचरणीं, व्यवहार दक्ष, नीतिसंपन्न, परोपकार तत्पर, व राजाश्रयास व असतात. तेव्हां अशा ज्ञानी लोकांचा द्वेष करून त्यांच्या मदतीयांच आपण आपली कामे चालवूं झटले तर कसे चालेल? त्यांतून प्रजापालन करणारे जे राजे लोक त्यांस तर या ब्राह्मणांचे मदतीची फारच अवश्यकता असते. नीति शास्त्रानुरूप राजाकडून वर्तणूक करवून त्याचे योगाने प्रजेला संतोषित य अनुकूल ठेवणें आणि मुलांवें ज्या प्रमाणे आपल्या पित्यावर प्रेम व्यसते तद्वत प्रजेने आपले राजाचे ठायीं प्रेम ठेवणें ही कामें ब्राह्मणांचे हातून होणारी असतात. तेहां राजाला सन्मार्ग दर्शवि०विषयी ज्या ब्राह्मणांचा उपयोग त्यांस घालवून किंवा त्यांचा अपमान व द्वेष करून राजा आपली कार्ये करूं ह्मणेल तर ती कधीहि होणार नाहीत, सूर्याला लपवून ठेऊन प्रकाशाची कार्ये जर आपण दुरुच्या यःकश्चित उजेडा पासून करून घेऊं ह्म लें, तर ते जसें दु:साध्य व शेडगळणाचे कृत्य होईल तद्वतच वरील प्रकार दोय: हरयेक कामांत ब्राह्मणाचा सल्ला अवश्य आहे. वृद्ध मनुष्याला ज्याप्रमाणे काठीचा आधार असतो तसा