पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ सांगे जो गुह्य साक्षात || परशी स्वमुखें निश्चित || दक्षत्रांतरी भावयुक्त | दोनां उद्धरीत निजांगें जो ॥ ७८ ॥ उर्ध्य वाम्नाय तें हैं बिज || अनुभव प्रणयींचा सहज | पंचदेहाकृतीचे चोज || दायो निजभोज निजानंदें ॥ ७९ ॥ ऐसा हा गृह्यार्थ देविप्रती ॥ शिव बदला स्पष्ट निश्चिती ॥ हृतकमळींच्या अनुभव युक्तो || भक्तजनाप्रती तरावया ॥८० || हें निश्चर्येण करितां ॥ भक्ति ज्ञान वैराग्य ये होता !! मोक्ष पाये सहज आइता || गुरु आश्रयता मार्गे करुनी ॥ ८२ ॥ इति श्री स्वात्मानंद लिखिते ॥ श्री पूर्णदास विसरचिते ॥ निजात्मस्वरूपवर्णनन्नाम || द्वितीयोल्हासः ॥ ॥ २ ॥ ॥ २ ॥ उल्हास ३ रा. मी नेणे संस्कृत काव्य व्युत्पत्ति || न कळे महाष्ट्र भाषेची गती ॥ माझा सद्गुरु कृपाळमूर्ति || परमार्थस्फूर्ति देत ग्रंथीं ॥ १ ॥ पायें करें हें गुरुपद || उपजे पंचब्रह्मस्वरूप आद || तो आत्माराम वाराणसी प्रसिद्ध ॥ तनु स्वसिद्ध तयाची जाण ॥ २ ॥ भागीरथी ज्ञानरूपी होत || सच्छंदा भवानी निश्चित || ॥ अनुभव अति उत्कृष्ट तेय || निजात्म साक्षात ईश्वराचा ॥ ३॥ वर्त जो या स्छितिप्रकारें || शिव वदती त्यारा खरें || "उद्धरी मी वंश निर्धारें ॥ जन्मांतरफेरे चुकऊनी ॥ ४ ॥ भूताचा स्छुळ देव निश्चित || विषय तमरूपें भाजनावत ॥ त्या मध्ये स्नेहबाह्य इंद्रियें होत ॥ मन यायु समस्त रजोगुण ||५|| वृतीतें क्षुद्र सत्यादीक ॥ मूळकरणे दांपतो प्रत्येक ||