पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ . a दुसन्या शास्त्रांतील प्राचीन विद्वानांसहि तो अपरिचित विषय गोड लाग णार नाहीं. खेरीज पांत भाषेचे संबंधानें माहिती पाहिजे. एखादा पा श्वात्य पंडित एका विषयावर सुरस व्याख्यान देत असतां तो विषय उपयुक्त असल्यामुळे ऐकावासा वाटेल, पण कोणाला? उपाला त्याच्या भाषेचें ज्ञान असेल त्याला, ज्यास ती भाषा येत नसेल त्यास तेथें बसा बेसें देखील पाटणार नाहीं. पण या स्वरशास्त्राचा प्रकार तसा नाहीं. पाहिजेत्या देशांतला य पाहिजे त्या जातीचा मनुष्य कोणत्याहि भाषेत कां गात असेना, सर्वांना त्याचे गाणे गोड लागेल. त्या मनुष्याचा भाषाज मधुर असून खेरीज त्यास संगीत शास्त्राची जर चांगली माहिती असली तर सवीस त्याचे गाण्यापासन आनंद होईल. आतां त्याचे गाणे एखादे विषयास अनुसरून असले तर ज्यांस ती भाषा सम जत नसेल त्यांस त्या विषयाचें परिज्ञान होणार नाहीं, तथापि मनुष्याचे अंत:करणास स्वरापासून होणारे आनंदांत कमीपणा येणार नाहीं. आतां ही गोष्ट मनुष्यांचे संबंधाने झाली. मयूर कोकिलादि मधुर साराच प्राणी हे आरण्यामध्ये ओरडत असता त्यांची भाषा तर आपणास कळत नाहींना? पण त्यांच्या खरमाधुर्याने अंतःकरण सुप्रसन्न होतें. पुरुषांपेक्षा स्त्रियांचे शब्द कनाला फार गोड लागतात. या शिवाय तंतू पासून होणारा ध्वनि, हाहि कावाला फार गोड लागतो, चर्मा पासूनहि मधुर स्वर निघतात. कांहीं याचे मनुष्यानें तोंडनें फुंकिली असता त्या पासून मधुर ध्वनि निघतो. आघाता पासून होणारा ध्वनिदि गोड लाग तो झणून कांहीं धातूंचे वगैरे तुकडे हातांमध्ये धरून त्या पासून मनु प्यानी स्वर पद्धति जुळलो आहे. मिळून अनेक पदायां पासून अनेक प्रयासानें मनुष्यांनी स्थर उत्पन्न करून त्यांची संगती केली व स्याउदा स्वरादिकां विषयीं नियम बांधून संगीत शास्त्राला भर घातली. वरील तत्वादिक पाद्यांचे स्वर फार मथुर असतात. या याद्या पैकी आपल्या देशांत असणारी काहीं याद्ये वीं लिहिली आहेत. - -