पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व ईअर प्राप्ती होण्याची मुळींच अशा नको. वरील अनेक प्रकार हे देश संबंधानें धर्म संबंधाने झाले, पण प्रत्येक धर्मात हे जे अनेक तम्हेचे पंथ उत्पन्न झाले असतात, त्या मध्योंहे विलक्षण तऱ्हेचे व आग्रहाचे आचार पडलेले असतात. याचा मासला जे लोक आपणास आर्यधर्मी ह्मणवितात अशा हिंदूतही आहेत. लोक शंकराचे भक्तीने आणि पूजादिवानें ईश्वर प्रातो हाईल असे समजून भस्मलेपन व रुद्राक्षमाळांचे अलंकारादिक धारण करून तसा आचार परमेश्वराला प्रीय आहे असें मानतात, वैष्णव लोक विष्णुचे भक्तीनें. परमार्थ कल्याण होईल असे समजतात यशैयांचा द्वेष करून भस्माचा स्पर्श होणें हा देखील ते पिटाळ मानतात. शक्ति लोक ह्मणजे शक्ति उपासक, हे देवीची उपा- सना करतात. हा पंथ अलोकडे कमी झाला आहे, याजबद्दलची सविस्तर हकीकत आह्मी या पुस्तकाच्या गतवर्षाच्या सातये अंकांत दिलेली आमच्या वाचकांस स्मरतच असेल. हा मार्ग इतका निंद्य आणि वेडगळ पणाचा आहे की, त्याचे आपलंबन करणारा मनुष्य दुराचारी, दुर्ध्यसनी, नीतिभ्रष्ट, आणि विचारशून्य बनतो. पण त्या पंथांतील लोकांस तें सर्वदेवी हाच कायतो ईश्वर असे ते समज तात प्रकृत पंथांतील लोकांचे भक्तीनें किया ज्या भक्तीला दुराचरण झटले असतां विशेष शोभेल, अशा त्या उपायानें तो संतुष्ट होऊन आपले भक्तांचें ऐहिक व पारमार्थिक कल्याण कारते असा त्यांचा पूर्ण भरंवसा आहे. ते लोक शंकर विष्णु इत्यादि देवांस खिशांत टाकून आपल्या शक्ती देशसच कायते श्रेष्ठत्व देतात. व तिची भक्ति न करणारे तेवढे सगळे दुर्गतीस जाणार अशी त्यांची समजत असते. ख्रिस्ती लोक असे समजतात की, आवाशांतील सर्व तरुणोपायरूपी भांडारग्रहांच्या किल्या एशच्या हातांत आहेत तेव्हां त्याची भक्ति केली झणजे तो प्रसन्न होऊन तो त्या भांडारग्रहांची दारे महाभ खुली करून त्यांत