पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ धर्मा करितां लटाया, धर्मा करितां रक्तपात, धर्मा करितां राज्य संपाद न, आणि धर्मा करितां अनेक गोष्टी करण्याचे लोक आवडंबर घालता तव यांत धर्म यांचा अर्थ तरी ईश्वर प्रातांचे मार्ग हाच असतो आणि लोकांचे अनेक सरजुतींचे योगानें त्यांत ऐडिक आचार व विचार जमवून हें धर्माचे गाठोडे बाळसंतोपांचे विध्यांचे बोया प्रमाणे झाले आहे. मु सलमान लोक सवत्र आपला धर्म व्हावा म्हणून झटतात, हिंदू आपल्या अ ना.दे धर्माला सर्वांनी पय मानावे म्हणून प्रयत्न करितात, इंग्रज आका शांतल्या बापाने पाठपलेला जो खिस्त त्याच्या धर्माचा सर्वत्र प्रसार व्हावा असि इच्छा धरून गांवगन्ना फिरत असतात, मिळन ज्या त्या दे शांतले लोक आपापला धर्म श्रेष्ट असे समजून त्याप्रमाणेच सर्व दुनिये ने बगायें ह्मणून यत्न करीत असतात. आता या धर्माचा हेतु वास्तविक ईश्वरविषयमा प्रस्तुत तो केवळ व्यवहार बनला आहे. आपला धर्म सर्वांनी स्त्री करावा याचा अर्ध अलीकडे भलताच झाला आहे. याची उदा हरणें अलीकडे ख्रिस्ती धर्माचे संबंधानें दृष्टोत्पत्तीस येतात. हींदूंतील मूर्ति पजादी ईश्वर प्राप्तीचे मार्ग खोटे असे समजणारे स्वयंभू व बापाठो जेव्हां ए बाद्या मूर्ख मनुष्यास पातमा देतात तेव्हां त्याचें जानवें तोडणें त्यास अपक मनुष्याशी अन्न व्यवहरादीक करचेंगे इत्यादी निंद्य कर्मा ने तो आपले धर्मात आला असे मानतात. मिळून लोकांनी आपले वर्मा चा स्योकार करावः याचा अर्थ- आपले प्रमाणे सर्वांनी पेशव करावे, म द्यनांसाचे सेवन करावे, ईश्वगनें सर्व प्राणो मनुष्याचे निर्गुडा करितां उत्पन्न केले आहेत तेव्हां त्यांतील मनास वाटेल तो व आवडेल तो प्राणी हिंस पत्र सारखा भक्षण कराया, सर्वांनी आपल्या रीती माती अंगिकाराव्या, लग्नादि संस्कार सर्वांनी आपल्या प्रमाणेच कराये, आणि सर्व दुनियेनें आह्मी ज्या मार्गानें ईश्वराची सेवा व भक्ति करतो त्याच मागीस अनुस- रात्रें. प्रत्येक धर्मातील मनुष्यासच वाटत असते. आणि तो नुसती C